Dictionaries | References

रांपणी

   
Script: Devanagari

रांपणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   feeling, pressing &c.: also poking about for.

रांपणी

  स्त्री. १ चाचपणी ; दाबणी . २ चाचपून शोधणें . [ रांपणें ] रांपणें - सक्रि . १ चाचपणें ; पाहण्याकरितां दाबणेंचिवळणें . म्यां त्याचें पोट रांपून पाहिलें , पोटांत कवलू आहे . २ ( आटयापाटयांचा खेळ ) मुयदंड नामक लांब मध्यरेषेवरून चालणें ; अशा रीतीनें खेळगडयांना ती रेषा ओलांडूं न देणें . ३ - अक्रि . ( अंधारांत ) चाचपून पाहणें , चांचपडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP