Dictionaries | References अं अंधारांत मांजरी येती सार्या सारख्या दिसती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधारांत मांजरी येती सार्या सारख्या दिसती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंधारांत जर आपणासमोर मांजरें आणलीं तर त्यांचा रंग न ओळखतां आल्यामुळें तीं सर्व सारखींच वाटतील. त्याप्रमाणें एखाद्या गोष्टींतील सर्व खांचाखोंचा समजल्याशिवाय तिचें पूर्ण ज्ञान होणार नाहीं व भलताच गैरसमज होण्याचा संभव असतो व एकीबद्दल भलतीच गोष्ट समजण्यांत येण्याची शक्यता उत्पन्न होईल. तु ० -When candles are out all cats are grey. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP