Dictionaries | References

जिंकण्याची आशा धरती, हरून मागें येती

   
Script: Devanagari

जिंकण्याची आशा धरती, हरून मागें येती

   जिंकण्याच्या इर्षेने मनुष्‍य कार्य करतो पण पराजय झाला असतां माघार घ्‍यावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP