Dictionaries | References

आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं

   
Script: Devanagari

आशा कपाळ करंटी, लोक लागले पाठीं

   मनुष्य आशेने एकसारखा एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे लागलेला असतो व कितीहि कालपर्यंत यश आले नाही तरी तो आशा सोडीत नाही. पण अनेकदां आशा सफळ न झाल्याचीच उदाहरणे फार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP