समाजातील सांविधिक न्यायपद्धतीला पूरक, प्रामुख्याने लोकांचा सहभाग असलेली, पक्षकारांना परवडणारी, कमी खर्चाची आणि सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी न्याययंत्रणा
Ex. लोकन्यायालयाचे अध्यक्षत्व साधारणपणे सेवानिवृत्त न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ता यासारखे लोक करतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलोक अदालत
kokलोक अदालत