Dictionaries | References

अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती

   
Script: Devanagari

अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती

   जे लोक व्यर्थ अभिमान बाळगतात त्यांची वेळेवर फजिती होऊन त्यांच्यात काही अर्थ नाही, हे उघडीस आल्यावांचून रहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP