Dictionaries | References

आशा दुजाची करितो, खातापितां कष्टी होतो

   
Script: Devanagari

आशा दुजाची करितो, खातापितां कष्टी होतो

   विनकारण एखाद्या भलत्याच गोष्टीची किंवा दुसर्‍या व्यक्तीच्या प्रेमाची, साहाय्याची अगर सहानुभूतीची मनुष्य आशा करीत असतो व आपले खाऊन पिऊन सुखात घालवावयाचे आयुष्य दुःखात घालवीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP