Dictionaries | References

शिंदळीला पोराची आशा आहे

   
Script: Devanagari

शिंदळीला पोराची आशा आहे

   व्यभिचारी स्त्री व्यभिचार करणें तो स्वतःच्या सुखासाठीं, मूल होण्याच्या आशेनें नव्हे. दुर्जन प्रत्येक गोष्ट स्वार्थी हेतूनेंच करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP