Dictionaries | References

उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे

   
Script: Devanagari

उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे

   मनुष्याच्या संपत्तीपेक्षा त्याच्या नावलौकिकाची, अब्रूची मातबरी अधिक आहे. श्रीमंतीपेक्षा मनुष्याची समाजात जी प्रतिष्ठा असते तिला लोक अधिक मानतात. A high name is better than a high house. -Persian.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP