Dictionaries | References

उंच वाढला एरंड

   
Script: Devanagari

उंच वाढला एरंड

   एरंड कितीहि उंच वाढला तरी त्याच्या रसांत उसाच्या सारखी गोडी थोडीच येणार आहे? ‘उंच वाढला एरंड। तरि का होईल इक्षुदंड।।’-तुगा. -शाब १.५५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP