Dictionaries | References

अभागी धैर्यवान क्वचित् होतो

   
Script: Devanagari

अभागी धैर्यवान क्वचित् होतो

   दुर्दैवी मनुष्यास आत्मविश्वास नसल्यामुळें त्याच्यानें वेळेवर धीटपणें वागणूक होण्याचा फारसा संभव नसतो. तो मनानेंच प्रथम कमकुवत झालेला असल्यामुळें त्याचा धीर खचून गेलेला असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP