Dictionaries | References

उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो

   
Script: Devanagari

उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो

   मांजराने उंदीर पकडला म्हणजे ते त्याच्याजवळ खेळत असते पण एकीकडे उंदराचे हाल होत असतात. पुष्कळदा वरिष्ठांच्या लीला गरीबांना तापदायक होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP