Dictionaries | References

देखदुख्या करितो स्तुति, निंदेपेक्षां अधिक असती

   
Script: Devanagari

देखदुख्या करितो स्तुति, निंदेपेक्षां अधिक असती

   -जो मनुष्य केवळ तोंडापुरती स्तुती करतो तो निंदकापेक्षा वाईट असतो. कारण तो आपणांस फसवितो व निंदक आपणांस जागरुक ठेवतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP