Dictionaries | References

अन्न जळ अंधारांत घेऊं नये

   
Script: Devanagari

अन्न जळ अंधारांत घेऊं नये

   अन्न खाणें तें व पाणी पिणें तें नीट पाहून खावें प्यावें. अंधारांत किंवा नीट न बघतां कांहीं खाल्लें प्यालें तर त्यापासून अपाय होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP