Dictionaries | References

कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये

   
Script: Devanagari

कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये

   कामाशिवाय विनाकारण बोलतांना आपला व दुसर्‍याचा कालापव्यय होतो. याकरितां फक्त कामापुरते बोलण्याचा परिपाठ ठेवावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP