Dictionaries | References अ अन्न अन्न करणें Script: Devanagari See also: अन्न अन्न करीत फिरणें Meaning Related Words अन्न अन्न करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अन्नाकरितां दारोदार भिक्षा मागण्याची पाळी येणेंअन्न मिळण्याची अत्यंत अडचण होणेंफारच कष्टदशा प्राप्त होणें. ‘ तुकयाची ज्येष्ठ कांता । मेली अन्न अन्न करतां । ’ ‘ अन्नाकरितां दाही दिशा । आम्हा फिरविशी जगदीशा । ’ -देवीदास व्यंस्तो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP