Dictionaries | References

पोट बांधून चाकरी करणें

   
Script: Devanagari
See also:  पोट बांधून खरचणें , पोट बांधून खाणें , पोट बांधून जेवणें , पोट बांधून पैसा जमविनें

पोट बांधून चाकरी करणें     

अर्धपोटी काम करणें वगैरे
पोटास न खातां काम करणें
पुरेसें अन्न न खातां काम करणें
आवश्यक त्या वस्तूहि न घेतां दिवस काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP