Dictionaries | References द दुराडी बांधून टाकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दुराडी बांधून टाकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या घर वगैरे वस्तूचा उपयोग मना केलेला असल्यास तशा प्रकारची खूण त्या वस्तूवर बांधीत असत. यावरून हरकत घेणें बंधन घालणें सरकारी मनाईचें चिन्ह करणें मना करणे शपथ घालणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP