Dictionaries | References

अन्न अन्न करीत फिरणें

   
Script: Devanagari
See also:  अन्न अन्न करणें

अन्न अन्न करीत फिरणें     

अन्नाकरितां दारोदार भिक्षा मागण्याची पाळी येणें
अन्न मिळण्याची अत्यंत अडचण होणें
फारच कष्टदशा प्राप्त होणें. ‘ तुकयाची ज्येष्ठ कांता । मेली अन्न अन्न करतां । ’ ‘ अन्नाकरितां दाही दिशा । आम्हा फिरविशी जगदीशा । ’ -देवीदास व्यंस्तो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP