Dictionaries | References अ अन्न अन्न करणें Script: Devanagari See also: अन्न अन्न करीत फिरणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अन्न अन्न करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अन्नाकरितां दारोदार भिक्षा मागण्याची पाळी येणें अन्न मिळण्याची अत्यंत अडचण होणें फारच कष्टदशा प्राप्त होणें. ‘ तुकयाची ज्येष्ठ कांता । मेली अन्न अन्न करतां । ’ ‘ अन्नाकरितां दाही दिशा । आम्हा फिरविशी जगदीशा । ’ -देवीदास व्यंस्तो. Related Words अन्न पानी कच्चें अन्न कच्चा अन्न अन्न अन्न अन्न करणें अन्न अन्न करीत फिरणें भिकेचें अन्न ऊन ऊन कोरा अन्न उश्ट्याचें अन्न शिळे अन्न अन्न बजार अन्न विक्रेता अन्न-कोष्ठ अन्न-चोर अन्न-जल अन्न जाणें अन्न तुटणें अन्न परब्रम्ह अन्न मागपी मोटें घाटें अन्न अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाहीं वैरी आईचे स्तन, लेकरांचे अन्न उपासी पोटीं अन्न ठेवणें अन्न अंगीं लागणें अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये अन्न हें जीविताचा आधार आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अन्न जळ अंधारांत घेऊं नये अन्नचोर अनाज शिधा अन्नार्थी अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें आपण खातों अन्नासी, अन्न खाते आपणासी ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें बरगासाठीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥ अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें अन्नजल अन्नपाणी उच्छिष्ट भोजी जित्या न मिळें अन्न। मेल्यावरी पिंडदान।। जित्या पितरां न मिळे अन्न, मेल्या करी पिंडदान अन्न सोडून गू खाणें धान्य आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या ਕੱਚਾ ਅੰਨ ବାଗୁରା ଜାଲ કાચું અનાજ अनाज विक्रेता खाद्य मन्त्री कच्चे अन्न असुरी अन्न अन्न उपजाना अन्न-कूट अन्न-क्षेत्र अन्न खावपी अन्न ग्रहण अन्न चारणें अन्न-दाता अन्न-दान अन्न-दोष अन्न-द्वेष अन्न-पाक अन्न भंडार अन्न-भाग अन्न-मल अन्न मसला अन्न-रस अन्न लावणें अन्न-लिप्सा अन्न-विकार अन्न-संस्कार अन्न-सत्र मिश्रित अन्न पक्व अन्न खाद्य मंत्री बंद करणें जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं) अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन granary अंगीं अन्न लागणें अन्न कडेकांठास ठेवणें अन्नावर अन्न वस्त्रावर वस्त्र टाकलें अन्न जेवणें भिक्षेचें अन्न पवित्र मीठ रुसलें, अन्न बसलें मीठ रुसलें, अन्न हटलें पोटास अन्न ढुंगास वस्त्र पोटास अन्न ढोंगास वस्त्र पोट बांधून चाकरी करणें संसार वृथा करणें अन्नाचें पाणी करणें गोजां ओंखाम غلّہ چور غَلہٕ ژوٗر ਅੰਨ-ਚੋਰ বাহি আহাৰ खाल्ले अन्न अंगी लागत नाहीं भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP