Dictionaries | References

अडचण

   
Script: Devanagari

अडचण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : आडखळ, समस्या, आडकळ

अडचण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; distress, difficulty, exigency, obstructedness. अडचणीची वाट A confined, an embarrassed, or a difficult road or way. अडचणी सांगणें To make difficulties; to start objections.

अडचण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Crowdedness. Confinedness. Litter. Distress or difficulty.

अडचण     

ना.  अरूंदपणा , चिंचोळेपणा , संकोच ;
ना.  निकड , पंचाईत ;
ना.  कठीण परिस्थिती , टंचाई , निरुपाय , संकट ;
ना.  घट्ट बसणे ;
ना.  नाकारने , रुसून बसणे , हट्ट धरणे , हटून बसणे .
ना.  अरूंदपणा , चिंचोळेपणा , संकोच ;
ना.  निकड , पंचाईत ;
ना.  कठीण परिस्थिती , टंचाई , निरुपाय , संकट ;
ना.  चणचण , तंगी , नड ;
ना.  अडथळा , आडकाठी , नाट , प्रतिबंध , बाधा , व्यत्यय , विघ्न .

अडचण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव   Ex. महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
HYPONYMY:
संकट
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पंचाईत पंचायत
Wordnet:
bdगोब्राबथि
benমুশকিল
gujમુશ્કેલ
hinकठिनता
kanಕಠಿಣ
kasمُشکِلات
kokआडमेळ
malകഷ്ടപ്പാട്
mniꯑꯔꯨꯕ꯭ꯐꯤꯕꯝ
nepकठिनाई
oriକଠିନତା
panਮੁਸ਼ਕਿਲ
sanकाठीन्यम्
tamகஷ்டகாலம்
telకష్టం
urdمشکل , پریشانی , دقت
noun  व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट   Ex. तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپَریشٲنی
malവിഷമം
oriଅସୁବିଧା
sanचिंतापदम्
tamபிரச்சனை
urdپریشانی , فکرمندی , تشویش , مصیبت
See : अडथळा, गैरसोय, प्रश्न

अडचण     

 स्त्री. 
अरुंदपणा ; चिंचोळेपणा ; जागेचा अभाव ; आकुंचितपणा ; संकोच .
गर्दी , दाटी यामुळें होणारा त्रास किंवा उपद्रव ; गैरसोय .
सटरफटर ; फालतूक सामान ; अडगळ .
( ल . ) पंचाईत ; निकड ; तारंबळ ; लगबगीचें - घाईचें काम , वेळ , स्थिति ; संकट ; त्रास ; निरुपायदशा .
वैगुण्य ; टंचाई . [ अडच ].
०येणें   सुतक येणें ; रज : स्वला होणें ; कांहीं विघ्न येणें .
०सांगणें   सबब , खेकटें , नड सांगणें ; आपणांस अडथळा करणार्‍या गोष्टी सांगणें . अडचणीचें दु : भलत्याच किंवा अवघड जागीं [ गुह्यभागीं ] झालेलें दु : ख आजार , विकार . म्ह० अ० आणि जांवई वैद्य . अडचणीची वाट घोंटाळ्याचा - अवघड रस्ता .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP