Dictionaries | References

ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी

   
Script: Devanagari

ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी

   ईश्वरी नेमानेमानें एकदां विवाहसूत्रानें बद्ध झाल्यावर परस्परांवर रागावण्यांत कांहीं अर्थ नाहीं. आनंदानें राहण्यांतच मौज आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP