Dictionaries | References

जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती

   
Script: Devanagari

जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती

   ज्‍याप्रमाणें एखाद्या जातीतील व्यक्तीस आपल्‍या जातीचे स्‍वभाव व विशेष गुणधर्म ठाऊक असतात त्‍याप्रमाणें चोरास चोर लोकांचा स्‍वभाव गुणदोष, त्‍यांच्या खुब्‍या, युक्‍त्‍या वगैरे ठाऊक असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP