Dictionaries | References

घरांतील चोर

   
Script: Devanagari

घरांतील चोर

   आपल्‍या आश्रयातीलच गुप्त शत्रू
   अस्‍तनीतील निखारा
   आपसांतील मनुष्‍य आपल्‍या विरूद्ध कट करीत असलेला. ‘घरातील चोर मळमळीत झालिया (फितुर उघडकीस आल्‍यास) परतेल.’-पया ८२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP