Dictionaries | References

शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार

   
Script: Devanagari

शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार

   ( हिं.) लबाड लोक, चोर व जार यांस दुसर्‍यास मारण्याचा अधिकार स्वयंसिद्धच असतो. तो कोणी द्यावा लागत नाहीं. यांच्या हातांत सापडलें कीं मार मिळावयाचाच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP