Dictionaries | References ज जार { jārḥ } Script: Devanagari See also: ज्यार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जार बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | noun गोजाम समनि रुसनि राजा एबा खुंगिरि Ex. 1917 माइथायसिमालागै रुसाव जारफोरा खुंदोंमोन ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজাৰ benজার gujઝાર hinज़ार malസാര് panਜ਼ਾਰ sanजारः urdژار Rate this meaning Thank you! 👍 जार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : मर्तबान, ज़ार, यार Rate this meaning Thank you! 👍 जार प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | जार n. वृषजार देखिये । Rate this meaning Thank you! 👍 जार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जातूंत काडो बी घालून दवरतात अशें काचेचें व्हड आयदन Ex. हो जार फळांच्या रोसान भरला MERO STUFF OBJECT:कांच ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકરાબા hinकराबा kanಮಡಿಕೆ kasمَٹھ , کَرابا malസ്പടികജാര് marकाचेचे भांडे oriବୋତଲ panਕਰਾਬਾ sanअलाबू पात्रम् tamபெரிய கண்ணாடி புட்டி telపెద్దసీస urdقرابہ Rate this meaning Thank you! 👍 जार A dictionary, Marathi and English | Marathi English | | A paramour, gallant, leman, amoroso. The secundines or afterbirth. 2 m f Blobber, the blubber-like substance thrown up by the sea. 3 The spume in the mouth of infants or animals at birth. See phrase under तोंडचा जार वाळणें Rate this meaning Thank you! 👍 जार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A paramour. m f Blubber-like substance thrown up by the sea. The spume in the mouth of infants or animals at birth. Rate this meaning Thank you! 👍 जार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun परस्त्रीशी संबंध ठेवणारा Ex. राणीचा एक जार होता. noun प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक Ex. जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজাৰ bdजार benজার gujઝાર hinज़ार malസാര് panਜ਼ਾਰ sanजारः urdژار See : प्रेमी Rate this meaning Thank you! 👍 जार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ गलगल ; समुद्राच्या कांठाला सांचलेला पांढरा फेंस . २ प्रसूतीनंतर बाहेर पडलेली वार ; गर्भवेष्टन . तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी . - तुगा १३३४ . ३ नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडांतून निघणारा फेंस , ओंठावरची कोमळ त्वचा [ सं . जरायु ] तोंडाचा जार वाळलेला नसणें - प्रौढ नसणें ; बालबुध्दि असणें . ओंठाच्या वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वाळला । - कुशलवाख्यान ४१ ( मराठी ५ वें पुस्तक , पृ . १६५ . ) जारज - वि . गर्भाशयापासून झालेला ; जरायुज ; पृथ्वीवरील जीवमात्राचा एक वर्ग ; अंडज , स्वेदज , उदभिज हे इतर वर्ग आहेत . परि आधीं तंव स्वेदज । जारज उदभिज मणिज । - ज्ञा १५ . १४८ . [ सं . जरायुज ] पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा ; उपपति ; धगंड . २ प्रियकर ; दोस्त ; यार ( स्त्रीचा ). ३ जारकर्म ; व्यभिचार . ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र । - ह १८ . १० . [ सं . जार ] वि. १ बेजार ; त्रस्त ; जेर . तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । - ऐपो २५९ . राधा मदनानें जार । जरी असता मोठा मनोहर । - पला २ . २ जखमी ; भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . । [ फा . झार ]०कर्म न. व्यभिचार ; बदफैलीपणा ; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग ; परशय्या ; परद्वार ; व्यभिचार . ( कायदा ) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्याच्या संमतीवाचून केलेला संभोग .०कर्मी वि. जारकर्म करणारा ; व्यभिचारी बदफैली . जारज - वि . अनौरस ; जारकर्मापासून झालेली ( संतति ). जारिणी , जारीण - स्त्री . व्यभिचारिणी ; जारकर्मी स्त्री . की वरपंगी जेवीं जारीण । यावी भ्रतार सेवा करून । जारीवधू - स्त्री . जारकर्मी स्त्री . जारीवधू न्यायज - नेमहारी । - मुरामा बाल ८४ . Rate this meaning Thank you! 👍 जार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ओठाचा-तोंडाचा जार वाळलेला नसणें प्रसूतीनंतर मातेचा गर्भ-जार जो अंगाला लागलेला असतो तो देखील गेलेला नसणें. म्हणजे इतके बालपण असणें. बालबुद्धि असणें अज्ञानदशा असणें बालवय असणें. ‘ओठाच्या वरचाहि जार अजुनी नाही तुझ्या वाळला।।’ -कुशलवाख्यान ४१. जार कर्मी मोजा मारी, तो-ती उत्पत्तीची आशा न धरी जो माणूस केवळ कामतृप्तीकरितां व्यभिचारादि कर्मे करतो त्याला संततीची पर्वा नसते. वेश्यांना कोठे संततति होते? Adultery desires no procreastion but pleasures. Rate this meaning Thank you! 👍 जार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | जार mfn. 1.mfn. (√ जॄ) becoming old, [RV. x, 106, 7] जार m. m. (= जरयितृ, ‘a consumer’ [Nir. v, x] ; [Pāṇ. 3-3, 20] , Vārtt. 4) a paramour, lover, [RV.] (अग्नि is called ‘paramour of the dawn’; also ‘of the waters’, i, 46, 4; ‘of his parents’, x, 11, 6; &c.), [VS.] ; [TBr. i] ; [Lāṭy. i, 4, 4] a confidential friend, [RV. x, 7, 5, and 42, 2] f. a paramour of a married woman, [ŚBr. xiv] ; [Lāṭy. i] ; [Yājñ.] &c. (ifc.f(आ). , [Rājat. vi, 321] ; [Hit.] )जार m. 2.m. (fr.जर) patr. of वृश, [RAnukr.] Rate this meaning Thank you! 👍 जार The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | जारः [jārḥ] [जीर्यत्यनेन जॄ करणे घञ्; जरयतीति जारः Nir.] A paramour, gallant, lover; रथकारः स्वकां भार्यां सजारां शिरसावहत् [Pt.4.54.] A confidential friend.-री N. N. of Durgā. -Comp.-जः, -जन्मन्, -जातः a bastard; न जारजातस्य ललाटशृङ्गम् Udb.-भरा an adulteress. Rate this meaning Thank you! 👍 जार Shabda-Sagara | Sanskrit English | | जार m. (-रः) A paramour, a gallant. f. (-री) A drug, a medicament. E. जॄ to grow infirm, करणे घञ् affix of agency, fem. ङीष्; weakening the affection of wives to their husbands, or diminishing the force of disease. जीर्य्यति अनेन . ROOTS:जॄ करणे घञ् ङीष्; जीर्य्यति अनेन . Related Words जार तोंडचा जार ओठाचा जार न वाळणें ज्याचा जार त्यासीच भार शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार जार, जामात, भगिनीसुत, हे उपकार नाहीं आठवत tsar tzar czar ज़ार जारः झार ژار জার ਜ਼ਾਰ ଜାର ઝાર സാര് काचेचे भांडे अलाबू पात्रम् பெரிய கண்ணாடி புட்டி जार, जवाई, भानजा, ये तिन्हो नही आपना कराबा قرابہ పెద్దసీస કરાબા ਕਰਾਬਾ സ്പടികജാര് জাৰ ବୋତଲ زار পাত্র ಮಡಿಕೆ खामसा अग्निनिर्यास मीण अर्णवोद्भव जरयितृ नङ्ग चुतडबंधु adulterer paramour जारभरा जारीना ठोक्या योनिचतुष्टय एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें जारजात ज्यार उरावरचा गोहो उरावरचा धगड ओठ पिळला तर दूध निघणें घो वातक लाग्या leyden jar कुंटण गिलगिलीत डळडळीत सिनळ सोदडा सोद्या सोधा सोध्या यार उपपति जारज सोदा आप्पा गरज सरो, वैद्य मरो ठोला jar ठोल्या ओंठ ओठ उठवणें उठविणें घोव सवत सवती सोयरा आपा खोळी जाडी लठ्ठ लेइणे लेणे भिडू भुजंग धगड jealous खोळ विट वल्लभ जाळ इंद्रिय रमण ऊर वार चंन्द्रहास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP