Dictionaries | References

घोव

   
Script: Devanagari
See also:  घो

घोव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कोणेंय बायले कडेन लग्न जाल्लो दादलो   Ex. शीलाचो घोव शेत करून घर पोसता
ATTRIBUTES:
काजारी
HOLO MEMBER COLLECTION:
जोडपें
HYPONYMY:
पत्नीव्रता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घरकार बामण धनी स्वामी
Wordnet:
asmস্বামী
bdफिसाइ
benস্বামী
gujપતિ
hinपति
kanಗಂಡ
kasخانٛدار , روٗن
malപതി
marनवरा
mniꯃꯄꯨꯔꯣꯏꯕ
nepश्रीमान्
oriସ୍ୱାମୀ
panਪਤੀ
sanपतिः
tamகணவர்
telభర్త
urdشوہر , خاوند , میاں , شریک حیات

घोव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghōva m R A familiar term for a husband. See गोहो.

घोव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A familiar term for a husband. See गही.

घोव     

 पु. ( कों . रा . कु . गो . ) नवरा ; पति ; गोहो पहा . [ प्रा . गोहो ]
 पु. ( रा . बे . गो . ) १ नवरा . २ पुरुष ; गोहो पहा . [ प्रा . गोह = पुरुष , जार ]
०करीण  स्त्री. ( राजा . ) पत्नी ; वायको ; सौभाग्यवती स्त्री ; सवाष्ण . [ घोव + करीण ] घोवकी - स्त्री . पुरुषत्व ; मर्दपणा ; पौरुष . [ घोव ] म्ह० घोवास नाहीं घोवकी बायको परपुरुषाशीं संबंध ठेवते . घोवगाडा - पु . १ नवरा , दीर , इ० सासरचें माणूस ; पालनकर्ता माणूस . २ तिरस्कारार्थी नवर्‍यासहि हा शब्द लावरतात . [ म . घोव + का . गंडा = नवरा ] घोवदी - पु . ( राजा . ) पुरुष ; बाप्या ; गृहस्थ ; श्रीयुत . घोवपण , घोवपणा - नपु . १ नवरेपण . २ पुरुषत्व ; पौरुष ; घोवकी घोपाण पहा . घोवबा - पु . ( गो . ) नायकिणीचा मुलगा . घोवसांडा , घोवसांडा दिवस - पु . ( कु . ) उन्हाळयाचा दिवस . [ घोव = नवरा + सांडणें ? ]

घोव     

घोवसांडा दिवस
उन्हाळ्याचा दिवस. उन्हाळ्यात फार उकडते, त्‍यामुळे स्‍त्रीस पतीजवळ निजणें शक्‍य नसते व वेगळे निजावे लागते, यावरून.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP