Dictionaries | References

इद्दत

   
Script: Devanagari

इद्दत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  मुसलमानों में पति के मरने या तलाक़ देने के बाद का वह समय जिसमें विधवा या तलाक़शुदा स्त्री दूसरी शादी नहीं कर सकती   Ex. इद्दत चालीस से सौ दिनों की होती है ।
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kokइद्दत
marइद्दत

इद्दत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  मुसलमानांत घोव मेल्ल्या उपरांत वा तलाक दिल्या उपरांत तो वेळ मेरेन विधवा बायल दुसरे लग्न करपाक शकना   Ex. इद्दत शंबर दिसाचो आसता
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
hinइद्दत
marइद्दत

इद्दत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मुसलमानांमध्ये पतीच्या निधनांतर किंवा त्याने तलाक दिल्यानंतरचा ठरावीक कालावधी ज्यात विधवा किंवा घटस्फोटित स्त्री दुसरे लग्न करू शकत नाही   Ex. इद्दतचा कालावधी तीन महिन्यांचा असतो.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinइद्दत
kokइद्दत

इद्दत

  स्त्री. ( मुसलमानी कायदा ) घटस्फोटानंतर तीन महिन्यांची मुदत . ज्या स्त्रीचा नवरा नुकताच मयत झालेला असेल किंवा ज्या स्त्रीला तिच्या पहिल्या नवर्‍यानें काडी मोडून दिली असेल अशा स्त्रीच्या इद्दतीच्या मुदतींत तिच्याशीं लग्न लावलें तर तें फासीद आहे परंतु रद्दबातल नाहीं - घरचा कायदा ७३ . [ अर . इद्दत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP