Dictionaries | References

कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव

   
Script: Devanagari

कातलेन खावचो फोव, नशीबांत भोगचो घोव

   (गो.) ओल्‍या खोबर्‍याच्या तुकड्याबरोबर पोहे खावे आणि भाग्‍याने चांगला नवरा मिळवावा. खोबर्‍याचा तुकडा आणि पोहे यांची साथ उत्तम व चवदार अशी जमते. मुलीच्या स्‍वभावधर्माशी मिळता जुळता आणि संसाराला गोडी आणणारा असा नवरा मुलीचे भाग्‍य असले तरच लाभायचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP