Dictionaries | References

लग्न

   { lagna }
Script: Devanagari

लग्न

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  ज्योतिष में उतना समय जितने में कोई राशि किसी विशिष्ट स्थान में विद्यमान रहती है   Ex. तुला लग्न के जातक बहुत ही सहनशील होते हैं ।
HYPONYMY:
भरणी
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लगन
Wordnet:
gujલગ્ન
kanತುಲಾ ಲಗ್ನ
sanलग्नम्
tamலக்கினம்
urdلگن
   See : लगन

लग्न

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचे प्रमाणें बायल आनी दादलो हांचे मदीं घोव बायलेचो संबंद जुळटा अशें धार्मीक कार्य वा प्रक्रिया   Ex. सोहनाचें लग्न राधे बाराबर जालें
HYPONYMY:
पुनर्विवाह आंतरजातीय लग्न गंधर्व विवाह दैवविवाह प्रजापत्य विवाह ब्रह्मविवाह राक्षस विवाह निकाह आर्श विवाह आसूर विवाह विधवा-विवाह नागरी लग्न
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काजार
Wordnet:
asmবিয়া
bdहाबा
benবিবাহ
gujલગ્ન
hinशादी
kanವಿವಾಹ
kasخانٛدر
malവിവാഹം
marलग्न
mniꯂꯨꯍꯣꯡꯕ
oriବାହାଘର
panਵਿਆਹ
sanविवाहः
tamதிருமணம்
telపెళ్ళి
urdشادی , نکاح , بیاہ
 noun  कोणाचेंय लग्न जाता असो सामाजीक सुवाळो   Ex. म्हाका एका लग्नाक वचपाक जाय / लग्ना-कारणांक वच्चेंच पडटा
ONTOLOGY:
आयोजित घटना (Planned Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काजार लग्ना सुवाळो लग्न कारण
Wordnet:
asmবিয়া
benবিবাহ সমারোহ
gujલગ્ન સમારંભ
hinविवाह समारोह
kanವಿವಾಹ
malകല്യാണച്ചടങ്ങ്
marलग्न समारंभ
mniꯂꯨꯍꯣꯡꯕ
oriବିବାହ ସମାରୋହ
panਵਿਆਹ
sanविवाहसमारोहः
tamதிருமணவிழா
telవివాహవైభవం
urdشادی کی تقریب , شادی , شادی بیاہ
 noun  ज्योतीश शास्त्रांत एकादरी रास खंयच्याय अमूक स्थानांत जितलो वेळ रावता तितलो काळ   Ex. तुळा लग्नाचे लोक खूब सोशीक आसतात
HYPONYMY:
भरणी
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujલગ્ન
kanತುಲಾ ಲಗ್ನ
sanलग्नम्
tamலக்கினம்
urdلگن

लग्न

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Marriage or matrimony: also nuptials or a wedding. v कर, हो. 2 The marriageunion as effected at the auspicious juncture. v लाव, लाग. 3 The oblique ascension; the divisions of the equator as rising in succession with each sign in an oblique sphere. लग्न नाहणें To undergo the ablutions and other ceremonies prescribed for the subject of the rite of marriage. लग्नाचा That is united in wedlock;--used of the husband or of the wife.
   lagna p S Joined to or connected with. 2 fig. Attached to or applying to; set upon or towards; assiduously engaged in.

लग्न

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Marriage; a wedding.
   Joined to.

लग्न

 ना.  पाट , पाणिग्रहण , लगीन , विवाह , शरीरसंबंध , शादी , शुभमंगल , शुभविवाह , सोयरीक .

लग्न

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्त्रीपुरूषांमध्ये दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि   Ex. लग्न होताच दिनू खूप जवाबदारीने वागायला लागला
HYPONYMY:
आर्षविवाह आसुरविवाह प्राजापत्य विवाह गांधर्वविवाह दैवविवाह ब्राह्मविवाह अंतरजातीय विवाह पुनर्विवाह आंतरजातीय विवाह विधवाविवाह निकाह प्रतिलोम विवाह राक्षस विवाह अनुलोम विवाह
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विवाह परिणय
Wordnet:
asmবিয়া
bdहाबा
benবিবাহ
gujલગ્ન
hinशादी
kanವಿವಾಹ
kasخانٛدر
kokलग्न
malവിവാഹം
mniꯂꯨꯍꯣꯡꯕ
oriବାହାଘର
panਵਿਆਹ
sanविवाहः
tamதிருமணம்
telపెళ్ళి
urdشادی , نکاح , بیاہ
 noun  विशिष्ट काळी उदयांचलाशी संलग्न असणारी राशी   Ex. तुला लग्न असेलले लोक फार सहनशील असतात.
HYPONYMY:
भरणी
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujલગ્ન
kanತುಲಾ ಲಗ್ನ
sanलग्नम्
tamலக்கினம்
urdلگن
   See : लग्न समारंभ

लग्न

  न. 
   सोयरिक ; शरीरसंबंध ; विवाह . ( क्रि० करणे . होणे ).
   मुहूर्तावर केलेला विवाहसमारंभ . ( क्रि० लावणे ; लागणे ).
   ऐक्य ; साहचर्य . मग लग्नी जेवि ॐ कारु । बिंबीचि विलसे । - ज्ञा ८ . ११६ .
   योग ; मुहूर्त ; समय . - ज्ञा १६ . ३०३ . हनुमान प्रभुला भेटे ज्या लग्नी फार चारुते । - मोरामायणे पृ . ६ .
   क्रांतिवृत्तातील प्रत्येक राशीबरोबर एकामागून एक वर येणारा विषुववृत्ताचा विभाग ; विवक्षित काली उदयाचलाशी संलग्न असणारा राशि .
   राशीचा उदयकाल ; राशीत सूर्याचा गमनकाल ( अहोरात्रांत एकंदर बारा राशींची बारा लग्ने होतात ). उदा० मेष - वृषभ लग्न , उदय - अस्त लग्न . - वि .
   संयुक्त ; संबद्ध ; चिकटलेले .
   ( ल . ) निरत ; आसक्त ; तल्लीन . [ सं . ] ( वाप्र . )
०नाहणे   विवाहविधींत सांगितलेली नहाणी व दुसरे संस्कार करुन घेणे . सामाशब्द -
०क  पु. हामीदार ; जामीन .
०कळा  स्त्री. लग्नसमारंभामध्ये नवरीच्या चेहर्‍यावर दिसणारे किंवा दिसतेसे वाटणारे तेज , टवटवी .
०कार्य  न. मंगल कार्य ( लग्न , मुंज गर्भाधान इ . ) [ सं . ]
०कुंडली  स्त्री. जन्मकाली पूर्वेकडे उदय पावलेल्या राशीचा दर्शक अंग पहिल्या घरात मांडून तेथून डावीकडे क्रमाने प्रत्येक घरांत तदनुरोधाने राशि व त्या राशींचे ग्रह लिहून तयार केलेले बारा घरांचे कोष्टक . [ सं . ]
०गंडांत  पु. कर्क - सिंह , वृश्चिक - धनु व मीन - मेष या लग्नांच्या संधीची एक घटका ( जसे , कर्काची शेवटची अर्धी व सिंहाची पहिली अर्धी मिळून एक ). [ सं . ]
०गीत  न. विवाहगीत ; मंगलाष्टक . [ सं . ]
०गोष्ट   गोष्टी - न . एव . अव .
   एखाद्याचा विवाह किंवा दुसरा एखादा इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां त्या मनुष्याची केलेली शिफारस , प्रशंसा . जसे - नोकरी नसली म्हणून काय झाले , तो मुलीवर पांचशेर सोने घालील अशी आमची खात्री आहे . हा चांगला पतीचा माणूस आहे , याला हजार रुपये कर्जाऊ दिले तरी चिंता नाही इ०
   अनुरागाची पोकळ किंवा निरर्थक बोलणी ; मदतीची आश्वासने .
०घटिका   घटका - स्त्री .
   लग्न किंवा मुंज लावण्याकरितां ज्योतिःशास्त्रांत शुभ म्हणून सांगितलेला मुहूर्त , वेळ .
   मुहूर्त साधण्याकरितां पाण्यांत टाकलेले वेळ मापण्याचे अर्धगोलाकृति भांडे ; घटिकापात्र .
   असा निश्चित केलेला आणि साधलेला काल , मुहूर्त .
   ( ल . ) अणीबाणीची वेळ , प्रसंग ; कांही करुन अडचण पार पाडलीच पाहिजे अशी वेळ . ब्राह्मण तर जेवावयास बसले , घरांत तूप नाही अशी लग्नघटिका खोळंबली आहे म्हणून तुमच्याकडे धांवत तूप मागावायस आलो . [ सं . लग्नघटिका ]
०घर  न. 
   ज्यामध्ये लग्नसमारंभ चालला आहे ते घर ; जानोशाचे घर .
   ( ल . ) लग्नांतल्याप्रमाणे माणसांनी गजबजलेले , फार गडबड चालली आहे असे घर .
   लग्नासारखा भरमसाट खर्च चालला आहे , आनंदी आनंद आहे असे घर .
०चिटी   ठी ठ्ठी स्त्री .
   लग्नाचा परवाना ( सरकारकडून शूद्रादिकांस मिळत असलेला ).
   लग्नमुहूर्त ज्यांत आहे असा जोशाने केलेला कागद .
   लग्न - मुंजीची आमंत्रणपत्रिका ; कुंकोत्री .
०चुडा   चूडा - पु . लग्नांत नवरीस व तिच्या बाजूच्या वर्‍हाडणीस बांगड्या इ० भरण्याचा विधि . हा घाण्याच्या पूर्वी होतो .
०टका   क्का पु . लग्न लागल्याबद्दल घेण्यांत येणारा सरकारी कर ( हा शूद्रांकडून घेण्यात येई ).
०टीप  स्त्री. लग्नाच्या मुहूर्ताची यादी .
०तीथ  स्त्री. ज्या तिथीस लग्नाचा मुहूर्त येतो ती तिथि . [ सं . लग्नतिथि ]
०थर   पुन . लग्नासाठी घेतलेले कापडचोपड . थर पहा . [ दे . ]
०नक्षत्र  न. लग्नास शुभ असलेले नक्षत्र . [ सं . ]
०पत्रिका  स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांवरुन लग्नाचा शुभ मुहूर्त नक्की करुन उभय कुलांच्या उल्लेखासह तो ज्यावर लिहून ठेवतात तो कागद . लग्नापूर्वी याची पूजा करतात . [ सं . ]
०प्याला  पु. ( तेली ) नवर्‍यामुलाने लग्नासाठी मुलीकडे जाण्याचा समारंभ ; वरघोडा . - बदलापूर २६९ .
०भुज  पु. ( ज्यो . ) मेषादिक लग्नाचा भुज ; चारकांड .
०मंडप  पु. लग्नसमारंभाकरितां उभारलेला मांडव . [ सं . ]
०मास  पु. लग्न करण्यास शुभ म्हणून सांगितलेला महिना ; लग्नाचा मोसम . [ सं . ]
०मुहूर्त  न. 
   लग्नास शुभ अशी वेळ , मुहूर्त . याचे दिवा , गोधूल किंवा गोरज आणि रात्रौ असे तीन प्रकार आहेत .
   ( लग्न आणि मुहूर्त = मोहतर , कमी दर्जाचे लग्न ). लग्नकार्य पहा . [ सं . ]
०वेळा  स्त्री. लग्नघटिका ; लग्न लावण्याची वेळ . त्रिवेणीसंगमी तिसी साधियेली लग्न वेळा । - मध्व ३९१ .
०शिष्टाई  स्त्री. लग्नाची मध्यस्थी ; लग्नासंबंधीचे बोलणे ; लग्न जुळविणे .
०शुद्धि  स्त्री. चिंतिल्या कार्याच्या आरंभाकरितां राशींची निर्दोषता , शुभता . [ सं . ]
०सराई  स्त्री. लग्नाचा हंगाम , मोसम ( मार्गशीर्षापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत ).
०साडा  न. 
   लग्नांत वधू पक्षाकडून वराच्या आईस देण्यांत येणारे लुगडे .
   ( कांही प्रांतात ) वराकडून वधूस देण्यांत येणारे उंची वस्त्र ( पैठणी ). सोहळा , सोहाळा - पु . लग्नसमारंभातील मेजवान्या , उत्सव इ० ; विवाहोत्सव . लग्नसोहळा ते वेळी । चार दिवस जाहाला । लग्नाऊ - वि . लग्नाच्या प्रसंगास उपयोगी , योग्य ( अहेरी वस्त्र इ० ). लग्नाचा - वि . लग्नाच्या संबंधाचा ( नवरा , बायको ). लग्नाक्षता - स्त्रीअव . लग्नांत वराने व वधूने परस्परांवर टाकलेले तांदूळ . ( सामा . ) लग्नविधि . लग्नीक - वि . ( गो . ) बांधलेला . लग्नक पहा . कुटुंबाचा मालक आपल्या वहिवाटाचा हिशेब देण्यास लग्नीक आहे . - गोमांतक रीतीभाति ११ . [ सं . लग्नक ]

लग्न

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
लग्न  mfn. 1.mfn. (for 2. See p. 895, col. 2) adhered, adhering or clinging to, attached to, sticking or remaining in, fixed on, intent on, clasping, touching, following closely (with gen. or ifc.), [MBh.] ; [Kāv.] &c. (with पृष्ठे, पृष्ठ-तस्; or पृष्ठibc., following on a person's heels; with मार्गे, sticking to i.e. following the road; with हृदये, one who has penetrated the heart)
   one who has entered on a course of action, one who has begun to (inf.), [Pañcat.]
   meeting, intersecting, cutting (said of lines), [Gol.]
   immediately ensuing, [Pañcat.]
   passed (as days), [Vet.]
   consumed by, spent in (instr.), [Kull.] on [Mn. vii, 127]
   auspicious (See comp.)
   furious through being in rut (an elephant), [L.]
लग्न  m. m. a bard or minstrel (who awakes the king in the morning), [L.]
लग्न  f. mn. (ifc.f(). ) the point of contact or intersection (of two lines), the point where the horizon intersects the ecliptic or path of the planets, [Sūryas.] ; [VarBṛS.]
लग्न  m. m. the point or arc of the equator which corresponds to a given point or arc of the ecliptic, ib.
   the division of the equator which rises in succession with each sign in an oblique sphere, ib.
क्षितिजे   the point of the ecliptic which at a given time is upon the meridian or at the horizon (, लग्नम्, horizon लग्न; मध्य-लग्नम्, meridian लग्न), ib.
   the moment of the sun's entrance into a zodiacal sign, ib.
   the rising of the sun or of the planets, ib.
   (in astrol.) a scheme or figure of the 12 houses or zodiacal signs (used as a horoscope)
   the whole of the first astrological house
शुभ   (also with , शोभन, अनुकूल &c.) an auspicious moment or time fixed upon as lucky for beginning to perform anything, [Rājat.] ; [Kathās.] ; [Hit.]
   the decisive moment or time for action, decisive measure, [Kathās.]
लग्न   a 1. and 2. . See col.2 and p. 895, col. 2.
लग्न  mfn. 2.mfn. (also referable to 1. लज्; for 1. See p. 893, col. 2) ashamed, [Pāṇ. 7-2, 14] Sch.

लग्न

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
लग्न [lagna] p.p. p.  p. p.
   Adhered or clung to, stuck, held fast; लता- विटपे एकावली लग्ना [V.1.]
   Touching, coming in contact with.
   Attached to, connected with.
   Clinging or sticking to, remaining on; उवाच रामं संप्रेक्ष्य पङ्कलग्न इव द्विपः [Rām. 4.18.49.]
   Cutting, meeting (as lines)
   Following closely, impending.
   Busy with, closely occupied about; परे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः [Skanda P.]
   Fastened on, directed towards.
   Ashamed.
   -Consumed, spent; [Ms.7.127] (com.)
   Auspicious; (see लग्).
   ग्नः A bard, minstrel.
   An elephant in rut.
   ग्नम् The point of contact or intersection, the point where the horizon and the ecliptic or the path of planets meet.
   The point of the ecliptic which at any given time is at the horizon or on the meridian.
   The rising of the sun or of the planets.
   The moment of the sun's entrance into a zodiacal sign.
   A figure of the twelve zodiacal signs.
   An auspicious or lucky moment.
   (Hence) A decisive moment, time for action. -Comp.
-अहः, -दिनम्, -दिवसः, -वासरः   an auspicious day, a day chosen as lucky for the performance of any work.
-कालः, -मुहूर्तः, -वेला, -समयः   auspicious time, the time fixed upon (by astrologers &c.) as auspicious for the performance of any work (marriage &c.).
-ग्रह a.  a. tenacious, insisting firmly on anything.-नक्षत्रम् an auspicious asterism.
-भुजः   (in astr.) ascensional difference.
-मण्डलम्   the zodiac.
-मासः   an auspicious month.
-शुद्धिः  f. f. auspiciousness of the zodiacal signs &c. for the performance of any work.

लग्न

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
लग्न  mfn.  (-ग्नः-ग्ना-ग्नं)
   1. Attached to, intent on.
   2. Ashamed.
   3. Joined to, connected with.
  n.  (-ग्नं)
   1. The rising of a sign, its appearance above the horizon; the oblique ascension, or the divisions of the equator, which rise in succession with each sign in an oblique sphere; also defined as the arc of the equator, which passes the meridian in the same time with each sign of the ecliptic; in popular acceptation it is the moment of the sun's entrance into a zodiacal sign.
   2. An auspicious moment, the time for action.
  m.  (-ग्नः)
   1. A bard, a panegyrist.
   2. An elephant in rut.
   E. लग् to be with or near, or लस्ज् to be ashamed, aff. क्त, deriv. irr.
ROOTS:
लग् लस्ज् क्त

Related Words

लग्न   लग्न समारंभ   लग्न करणे   लग्न जावप   लग्न कारण   सिवील लग्न   आंतरजातीय लग्न   नागरी लग्न   लग्न काढणें   लग्न म्हूर्त   लग्न-दण्ड   हाडांशी लग्न लावणें   लग्न जाल्ली बायल   लग्न जाल्लो दादलो   ऋण काढून लग्न करणें   हुंडा घेऊन लग्न करणें   पिड्‌डुक नाथिल्लें लग्न   विवाह करवाना   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   असें लग्न लागुंक, व्होंक्ले जालें हागुंक   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें   लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें   वर वर मिळताः लग्न कोण करता   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न   लग्नदण्ड   nuptials   लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा   शादी   लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन   लगन   wedding   शुभ लग्न   दणक्याचें लग्न   लग्न जाल्लें   लग्न थरिल्लें   लग्न नाहणें   लग्न लावणे   लग्न होणे   भरणी लग्न   बदलाचें लग्न   नवीन लग्न   धरणीचें लग्न   terpsichore   dancing   आदित्यवारी लग्न, सोमवारी या   अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें   लग्न घटिका खोळंबणें   हळकुंडासाठीं लग्न मोडणें   लग्नमुहूर्त   લગન   ಲಗ್ನ   വിവാഹമുഹൂര്ത്തം   नवर्‍यास नाहीं थांग, बुधवारचें लग्न   द्रव्याशा धरिती, मूर्खाशीं लग्न लाविती   सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें   विवाह समारोह   विवाहसमारोहः   திருமணவிழா   వివాహవైభవం   বিবাহ সমারোহ   ବିବାହ ସମାରୋହ   લગ્ન સમારંભ   കല്യാണച്ചടങ്ങ്   لگن   لَگَن دَنٛڈ   లగ్నం   লগ্ন   লগ্ন-দন্ড   ଲଗ୍ନ   ଲଗ୍ନ-ଦଣ୍ଡ   લગ્ન-દણ્ડ   ലഗന്‍ ദണ്ഡ്   कशास नाहीं ठिकाण आणि बुधवारचें लग्न   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी   मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें   हातांत नाहीं चवली लग्न करावयास धांवली   विवाहित   wedding ceremony   विवह्   विवाह करना   hymeneals   जुलि खालाम   மணந்துகொள்   వివాహంచేయు   বিবাহ করা   বিয়া পতা   ବିବାହ କରିବା   ਵਿਆਹ ਕਰਨਾ   લગ્ન કરવું   विवाहः   विवाहितः   बिहे गर्नु   लग्नदण्डनृत्यम्   خانٛدر   خانٛدرٕوول   திருமணம்   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP