Dictionaries | References ल लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आधीं केवळ आळसांत दिवस घालविलें आणि लग्नाचे वेळीं वर वधूच्या घरीं आल्यानंतर वधूच्या घरीं मांडव घालण्याची तयारी केली. अदूरदर्शित्व व आळस. तु ०- तहान लागल्यावर आड खांदणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP