Dictionaries | References ध धगड Script: Devanagari Meaning Related Words धगड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A gallant, sweetheart, lover, leman. Pr. जेथें दगड तेथें ध0. 2 In low or familiar language. A husband. 3 In familiar language. The all-surpassing or subduing he or it, before whom or which all must cower; the man, the match, the master. Ex. हा पंडित सर्व पंडितांचा ध0 आहे; हा तुमचे उरावरचा ध0 आला; बिबवा अमांशाचा ध0 आहे; मी तुझा ध0. धगड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A gallant, paramour; a husband. धगड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रेमी धगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ जार ; भडवा ; यार ; उपपति . जड प्रपंच धगडालागी । - दावि ७५ . म्हणे प्रदोष करत्ये न माती करत्ये . त्या मेल्या धगडाला मात्र घेऊन बसत्ये . - सागोप्र २ . ३ . २ ( अशिष्ट , निंदार्थी ) नवरा , पति . पोरी , आज मुके देतांना तोंड असे वांकडे करतेस पण उद्यां नवरा ( आजोबा इथे थोड्याशा ग्राम्य भाषेत धगड असे बोलत ) मुके घेऊ लागला म्हणजे कसे करशील . - बहकलेली तरुणी ६ . ३ ( एखाद्याचे ) निर्दालन , पराभव करणारा ; उरावर बसणारा ; पुरे पडणारा ; डोक्यावरचा मनुष्य इ० हा पंडितांचा धगड आहे . मंडूर हा पंडु रोगाचा धगड आहे . [ सं . धव ; हिं . धगडा ] म्ह ० जेथे दगड तेथे धगड . धगडी - स्त्री . रखेली ; रांड ; जारिणी ; नाटकशाळा . हा शब्द धगडीचा = रांडलेक , रांडेचा या ग्राम्य शिवीच्या रुपानेच विशेष रुढ आहे . फुगडी फू , उघडी हो । न होसी उघडी तरी मग धगडी तूं । - ब ५९० . धगडीचा बटकीचा लवंडीचा । - दा १७ . ६ . २० . [ धगड ; तुल० गुज ] Related Words काळजीचा धगड धगड उरावरचा धगड जेथें दगड तेथें धगड वांगड केलों नी धगड झालों उपपति काळजी यार ऊर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP