Dictionaries | References

यार

   
Script: Devanagari

यार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी स्त्री के विचार से वह पुरुष जिसका उससे नाजायज संबंध हो   Ex. वह अपने यार के साथ घूमने गई है ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : बॉयफ्रेंड, मित्र

यार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

यार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A friend. A gallant or paramour.

यार

यार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

यार

  पु. 
   मित्र ; स्नेही ; दोस्त ; मदतनीस .
   जार ; धगड ; प्रेमी .
   हत्तीबरोबर चालणारा भालाईत . [ फा . यार ; सं . जार द्वितीयार्थी ] यारी - स्त्री .
   मैत्री ; अत्यंत सख्यभाव ; दोस्ती ; निकट स्नेह . अधमाची यारीरंग पतंगाचे परी । - तुगा ११७७ .
   मदत ; साह्य . ( क्रि० देणें . ) [ फा . ]
०देणें   संकटकाळीं मदत करणें ; ( जरुरीचे वेळीं ) उपयोगी पडणें .
०न   - ( जरुरीचे वेळीं ) निराश करणें ; मदतकरणें ; हेळसांड करणें . यारेदी , यारदी - पु .
देणें   - ( जरुरीचे वेळीं ) निराश करणें ; मदतकरणें ; हेळसांड करणें . यारेदी , यारदी - पु .
   देशपांड्याचा मदतनीस वतनाची देखरेख करणारा ; गुमास्ता .
  स्त्री. त्या गुमास्त्याची वंशपरेनें चालत आलेली मालमत्ता - हुद्दा - जागा इ० [ फा . यारी - दिह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP