Dictionaries | References म मदत Script: Devanagari See also: मदद Meaning Related Words मदत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आदार, आदार मदत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Assistance, aid, help. 2 Concretely. An aider, succourer, favorer, backer. Ex. मी तुला म0 आहें भिऊं नको. 3 f An intoxicating preparation of opium, betel-leaves &c. मदत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Help, aid. An aider. मदत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आधार , आश्रय , आसरा ;ना. पाठिंबा , योगदान , सहाय्य , हातभार . मदत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साहाय्य मदत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. साहाय्य . - वि . साहाय्य करणारा ; जोडीदार ; मदतनीस ; पाठिंबा देणारा . मी तुला मदत आहें . भिऊं नको . [ अर . मदद ] स्त्री. एक प्रकारचा ओढण्याचा कैफी पदार्थ ( अफू , विड्याची पानें इ० पासून केलेला ). [ सं . मद हिं . मद ]०इमदाद स्त्री. साहाय्य ; निकडीची मदत . जूद - तर खर्चाची मदत - इमदाद पोक्ता ऐवज देऊन रवाना करुन पाठवावें . । - पया ३ . ८७ . [ अर . इम्दाद = मदत ]०खर्च पु. खर्ची ; मदत करण्याबद्दल दिलेला पैका . आणि मुलाजमत जालिया मदतखर्चही उमदा देतील . । - रा ८ . २१२ .०गार नीस - वि .उपकारकर्ता ; मदत , आश्रय देणारा .सहाय्यक ; जोडीदार ; दुय्यम ( कारकून , लेखक इ० ). [ फा . मददगार ]०गारी निशी - स्त्री . सहाय्य करणें ; मदत करणें . नाईक यांस गुप्तरुपें तुम्ही मदतगारी करुन ........ - रा २२ . २३ . [ फा . मददगारी ]०माश स्त्री. निर्वाहासाठीं दिलेली मदत . मदतमाश म्हणजे निर्वाहाकरितां - वाड - सनदा ८३ . [ अर . मआश = जीवन ] मदती वि . मदत करणारा ; मदतगार . मसलतीस मदती असणें . - रा १५ . ३६३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP