Dictionaries | References ज जार { jārḥ } Script: Devanagari See also: ज्यार Meaning Related Words जार बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun गोजाम समनि रुसनि राजा एबा खुंगिरि Ex. 1917 माइथायसिमालागै रुसाव जारफोरा खुंदोंमोन ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজাৰ benজার gujઝાર hinज़ार malസാര് panਜ਼ਾਰ sanजारः urdژار जार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मर्तबान, ज़ार, यार जार प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 जार n. वृषजार देखिये । जार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत काडो बी घालून दवरतात अशें काचेचें व्हड आयदन Ex. हो जार फळांच्या रोसान भरला MERO STUFF OBJECT:कांच ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકરાબા hinकराबा kanಮಡಿಕೆ kasمَٹھ , کَرابا malസ്പടികജാര് marकाचेचे भांडे oriବୋତଲ panਕਰਾਬਾ sanअलाबू पात्रम् tamபெரிய கண்ணாடி புட்டி telపెద్దసీస urdقرابہ जार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A paramour, gallant, leman, amoroso.The secundines or afterbirth. 2 m f Blobber, the blubber-like substance thrown up by the sea. 3 The spume in the mouth of infants or animals at birth. See phrase under तोंडचा जार वाळणें जार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A paramour. m f Blubber-like substance thrown up by the sea. The spume in the mouth of infants or animals at birth. जार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun परस्त्रीशी संबंध ठेवणारा Ex. राणीचा एक जार होता. noun प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक Ex. जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজাৰ bdजार benজার gujઝાર hinज़ार malസാര് panਜ਼ਾਰ sanजारः urdژار See : प्रेमी जार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गलगल ; समुद्राच्या कांठाला सांचलेला पांढरा फेंस . २ प्रसूतीनंतर बाहेर पडलेली वार ; गर्भवेष्टन . तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी . - तुगा १३३४ . ३ नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडांतून निघणारा फेंस , ओंठावरची कोमळ त्वचा [ सं . जरायु ] तोंडाचा जार वाळलेला नसणें - प्रौढ नसणें ; बालबुध्दि असणें . ओंठाच्या वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वाळला । - कुशलवाख्यान ४१ ( मराठी ५ वें पुस्तक , पृ . १६५ . ) जारज - वि . गर्भाशयापासून झालेला ; जरायुज ; पृथ्वीवरील जीवमात्राचा एक वर्ग ; अंडज , स्वेदज , उदभिज हे इतर वर्ग आहेत . परि आधीं तंव स्वेदज । जारज उदभिज मणिज । - ज्ञा १५ . १४८ . [ सं . जरायुज ] पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा ; उपपति ; धगंड . २ प्रियकर ; दोस्त ; यार ( स्त्रीचा ). ३ जारकर्म ; व्यभिचार . ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र । - ह १८ . १० . [ सं . जार ]वि. १ बेजार ; त्रस्त ; जेर . तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । - ऐपो २५९ . राधा मदनानें जार । जरी असता मोठा मनोहर । - पला २ . २ जखमी ; भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . । [ फा . झार ]०कर्म न. व्यभिचार ; बदफैलीपणा ; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग ; परशय्या ; परद्वार ; व्यभिचार . ( कायदा ) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्याच्या संमतीवाचून केलेला संभोग .०कर्मी वि. जारकर्म करणारा ; व्यभिचारी बदफैली . जारज - वि . अनौरस ; जारकर्मापासून झालेली ( संतति ). जारिणी , जारीण - स्त्री . व्यभिचारिणी ; जारकर्मी स्त्री . की वरपंगी जेवीं जारीण । यावी भ्रतार सेवा करून । जारीवधू - स्त्री . जारकर्मी स्त्री . जारीवधू न्यायज - नेमहारी । - मुरामा बाल ८४ . जार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओठाचा-तोंडाचा जार वाळलेला नसणेंप्रसूतीनंतर मातेचा गर्भ-जार जो अंगाला लागलेला असतो तो देखील गेलेला नसणें. म्हणजे इतके बालपण असणें. बालबुद्धि असणेंअज्ञानदशा असणेंबालवय असणें. ‘ओठाच्या वरचाहि जार अजुनी नाही तुझ्या वाळला।।’ -कुशलवाख्यान ४१.जार कर्मी मोजा मारी, तो-ती उत्पत्तीची आशा न धरीजो माणूस केवळ कामतृप्तीकरितां व्यभिचारादि कर्मे करतो त्याला संततीची पर्वा नसते. वेश्यांना कोठे संततति होते? Adultery desires no procreastion but pleasures. जार A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जार mfn. 1.mfn. (√ जॄ) becoming old, [RV. x, 106, 7] जार m. m. (= जरयितृ, ‘a consumer’ [Nir. v, x] ; [Pāṇ. 3-3, 20] , Vārtt. 4) a paramour, lover, [RV.] (अग्नि is called ‘paramour of the dawn’; also ‘of the waters’, i, 46, 4; ‘of his parents’, x, 11, 6; &c.), [VS.] ; [TBr. i] ; [Lāṭy. i, 4, 4] a confidential friend, [RV. x, 7, 5, and 42, 2] f. a paramour of a married woman, [ŚBr. xiv] ; [Lāṭy. i] ; [Yājñ.] &c. (ifc.f(आ). , [Rājat. vi, 321] ; [Hit.] )जार m. 2.m. (fr.जर) patr. of वृश, [RAnukr.] जार The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जारः [jārḥ] [जीर्यत्यनेन जॄ करणे घञ्; जरयतीति जारः Nir.]A paramour, gallant, lover; रथकारः स्वकां भार्यां सजारां शिरसावहत् [Pt.4.54.] A confidential friend.-री N. N. of Durgā. -Comp.-जः, -जन्मन्, -जातः a bastard; न जारजातस्य ललाटशृङ्गम् Udb.-भरा an adulteress. जार Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जार m. (-रः) A paramour, a gallant. f. (-री) A drug, a medicament.E. जॄ to grow infirm, करणे घञ् affix of agency, fem. ङीष्; weakening the affection of wives to their husbands, or diminishing the force of disease. जीर्य्यति अनेन . ROOTS:जॄ करणे घञ् ङीष्; जीर्य्यति अनेन . Related Words जार तोंडचा जार ओठाचा जार न वाळणें ज्याचा जार त्यासीच भार शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार जार, जामात, भगिनीसुत, हे उपकार नाहीं आठवत tsar tzar czar ज़ार जारः झार ژار জার ਜ਼ਾਰ ଜାର ઝાર സാര് काचेचे भांडे अलाबू पात्रम् பெரிய கண்ணாடி புட்டி जार, जवाई, भानजा, ये तिन्हो नही आपना कराबा قرابہ పెద్దసీస કરાબા ਕਰਾਬਾ സ്പടികജാര് জাৰ ବୋତଲ زار পাত্র ಮಡಿಕೆ खामसा अग्निनिर्यास मीण अर्णवोद्भव जरयितृ नङ्ग चुतडबंधु adulterer paramour जारभरा जारीना ठोक्या योनिचतुष्टय एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें जारजात ज्यार उरावरचा गोहो उरावरचा धगड ओठ पिळला तर दूध निघणें घो वातक लाग्या leyden jar कुंटण गिलगिलीत डळडळीत सिनळ सोदडा सोद्या सोधा सोध्या यार उपपति जारज सोदा आप्पा गरज सरो, वैद्य मरो ठोला jar ठोल्या ओंठ ओठ उठवणें उठविणें घोव सवत सवती सोयरा आपा खोळी जाडी लठ्ठ लेइणे लेणे भिडू भुजंग धगड jealous खोळ विट वल्लभ जाळ इंद्रिय रमण ऊर वार चंन्द्रहास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP