Dictionaries | References ज जाडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | jāḍī f thickness, coarseness &c. see जाड Sig. I. 2 A double yoke, a yoke consisting of one part above, one part underneath. it is the yoke of the beasts in advance of the thillers. Rate this meaning Thank you! 👍 जाडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : रुंदी Rate this meaning Thank you! 👍 जाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ जोडा ; जोडपें ; युग्म ( एका जातीचें ); जुळें . ही मोत्यांची जोडी पाणीदार आहे . २ संच ; जोड ( हरिदास , पुराणिक इ० चा - एक मुख्य व दुसरे मदतनीस यांसह ). ३ बरोबरी ; साम्य ; तुल्यगुणत्व . याची त्याची जोडी बनली . ४ ( काव्य . ) ठेवा ; सांठा ; राशी ; लाभ . देवी म्हणे रहा क्षण करिसी निरयार्थ काय जोडि खळा । - मोसभा ५ . ११७ . गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी । - तुगा ११९३ . ५ सरकारी सारा , पट्टी . जुडी पहा . ६ एका वेळीं फिरविण्याचे दोन मुद्गल . ७ प्रारब्ध ; नशीब . तुझें कर्म असे सहज । आपली जोडी भोगावी । - गुच २० . २१ . ८ प्राप्ति ; संग्रह . मानसा करि तयाचिच जोडी । - सारुह ४ . १०४ . जोडीचा - वि . जोडीसंबंधी ; बरोबरीचा . जोडीव - वि . तुकडे जोडून केलेलें ; ज्याला तुकडा जोडला आहे असें ; जोंडलेलें ; एकत्र केलेलें ; ठिगळ लावलेलें . [ जोड ] स्त्री. वस्त्र . ' एकी अंगी फेडा ; आणि जाडी फेडा ; जी खाडि विण . न गमे ;' - लीच ३ पृ . ७८ . ' आजि आतां जाडि नको पांगरा ; - लीच ३ . पृ . ७९ . स्त्री. ( तंजा . ) बरणी ; सुरई . [ तामिळ ; इं . जार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP