Dictionaries | References ल लाभ { lābhḥ } Script: Devanagari Meaning Related Words लाभ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun व्यापार, काम आदि में होने वाला मुनाफ़ा Ex. मुझे इस कपड़ा व्यापार से काफ़ी लाभ की उम्मीद थी । HYPONYMY:शुद्ध लाभ अपलाभ ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नफा फ़ायदा फायदा मुनाफ़ा मुनाफा निपजी आमिष बरकत रिटर्न प्रॉफिट प्राफिट योग जोगWordnet:asmলাভ bdलाफ benলাভ gujલાભ kanಲಾಭ kasمُنٲفہٕ , فٲیِدٕ , نَفَہہ kokफायदो malലാഭം marलाभ mniꯁꯦꯟꯗꯣꯡ nepलाभ oriଲାଭ panਮੁਨਾਫਾ sanलाभः telలాభం urdنفع , فائدہ , سود , حاصل लाभ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : फायदो लाभ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gain. 2 In measuring out grain &c. the first quantity measured is called लाभ for the sake of good luck; and thence the numbering goes on 2, 3, 4 &c. In this use the word corresponds with बरकत under which see further. लाभ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Gain.लाभकाल m The season of prosperity or profit. लाभ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत Ex. कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला HYPONYMY:निव्वळ फायदा अपलाभ ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फायदा नफा बरकतWordnet:asmলাভ bdलाफ benলাভ gujલાભ hinलाभ kanಲಾಭ kasمُنٲفہٕ , فٲیِدٕ , نَفَہہ kokफायदो malലാഭം mniꯁꯦꯟꯗꯣꯡ nepलाभ oriଲାଭ panਮੁਨਾਫਾ sanलाभः telలాభం urdنفع , فائدہ , سود , حاصل See : हित, प्राप्ती लाभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. फायदा ; प्राप्ति . तुज लाभ काय यांत ... । - मोविराट १ . १८६ .धान्य वगैरे मोजतांना बरकत यावी म्हणून एक अशा अर्थाने वापरतात . नंतर दोन तीन असे म्हणून माप टाकतात ; बरकत पहा .( कु . ) शेंकड्यावर दिलेला जास्त माल ( नारळ वगैरे ). ( भेटीचा )०देणे भेटणे ; भेट घेणे ( आदर दर्शविण्यासाठी योजतात ). लाभा येणेलाभणे .अनुभवास येणे ; समजणे . जर्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना । - ज्ञा १५ . ५४२ . सामाशब्द -०काळ पु. फायद्याचा , प्राप्तीचा काळ , वेळ , हंगाम ; उत्कर्षकाळ . जिवाशी जडविलेल्या जीवासाठी अंतकाळाला लाभकाळ समजावे लागते . - राजसंन्यास ५ . उलट शब्द विनाशकाळ ; आपत्काळ .०गुण पु. फायदा ; प्राप्ति . ह्याच्या मैत्रकीने मला कांही लाभगुण नाही .०दायक वि. ज्याच्या संग्रहाने संग्रहकर्त्यास द्रव्यादि लाभ होतो असा ( अश्व , नीळ इ० पदार्थ , शुभकर्म , व्यापार इ० ); फायदेशीर .०दृष्टि स्त्री. लाभाची , फायद्याची इच्छा . - वि . ज्याला केवळ फायद्याची इच्छा आहे असा ; ज्यांत त्यांत लाभाची अपेक्षा ठेवणारा . [ सं . ]०लोभ पु. ( लाभाचा लोभ ) कोणेक कार्यामध्ये मला कांही प्राप्त होईल असा जो लोभ असतो तो ; लोभदृष्टि .( लाभ द्वि . ) लाभ ; प्राप्ति किंवा स्नेह ; लाभाची अपेक्षा किंवा लोभाची भावना . लाभ लोभ धरुन कोण कोण्हाला पुसेल .०वेळ ळा स्त्री .शुभकाल ; लाभदायक वेळ किंवा संधी . लाभवेळ पाहून काम केले असतां अवश्य लाभ होतो .दिवसाच्या किंवा रात्रीच्या आठ भागांपैकी एका वेळेचे नांव . वेळ पहा .०हानि स्त्री. नफानुकसान ; सुखदुःख . ज्या लाभहानि जेथे , नेतो बांधोनि काळ दाव्याने । - मोकर्ण ४७ . ६१ . लाभणेमिळणे ; प्राप्त होणे ; आज मला भेट लाभेल . संपादन होणे .निष्पन्न होणे ; उद्भवणे ( फायदा , नफा ).उपयोगाचे , फायद्याचे असणे ; उपयोगी पडणे .शुभकारक , लाभदायक होणे - असणे ( मुहूर्त , ग्रहबल इ० लग्न , मुंज इ० करितां ). लाभाईत - वि . लाभदायक . घरी येवोनिया आनंदे बोलती । कन्या आम्हाप्रती लाभाईत । - ब ४ . लाभागळी - वि . लाभदायक . बोलती लीळा लाभागळी । - दावि . १३१ . लाभागोभा - पु . ( व्यापकार्थी ) नफा ; फायदा . [ लाभ द्वि . ] लाभाचा - वि . फायद्याचा ; लाभदायक . त्यां वांचुनि यांसी जो करणे संग्राम तो न लाभाचा । - मोविराट . लाभालाभ - पु .नफानुकसान ; नफातोटा .दैव ; नशीब . [ सं . लाभ + अळाभ ] लाभालोभा - पु . ( कों . ) लाभलोभ पहा . लाभालोभाचा - पु . स्नेह किंवा लाभ यांमुळे जोडलेला , गुंतलेला . चौघे लाभालोभाचे असले म्हणजे निर्वाह होतो . लाभावळी - स्त्री . अनेक लाभ . तो चिन्हे शुभ पाहुनी नृप म्हणे लाभो न लाभावळी । - र ३० . [ लाभ + आवलि ] लाभ नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun व्यापार, काम आदिमा हुने नाफ़ा Ex. उसले कपडा व्यापारमा धेरै लाभ कमायो / झुठो बोल्नाले मेरो के लाभ हुन्छ ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नाफा फाइदा मुनाफाWordnet:asmলাভ bdलाफ benলাভ gujલાભ hinलाभ kanಲಾಭ kasمُنٲفہٕ , فٲیِدٕ , نَفَہہ kokफायदो malലാഭം marलाभ mniꯁꯦꯟꯗꯣꯡ oriଲାଭ panਮੁਨਾਫਾ sanलाभः telలాభం urdنفع , فائدہ , سود , حاصل लाभ A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लाभ m. am. meeting with, finding, [Mn.] ; [Kathās.] obtaining, getting, attaining, acquisition, gain, profit, [Mn.] ; [MBh.] &c.capture, conquest, [Hariv.] ; [VarBṛS.] apprehension, perception, knowledge, [Śaṃk.] ; [Sāh.] ; [BhP.] enjoying, [MW.] -स्थान N. of the 11th astrological house or lunar mansion, [VarBṛS.] (also , [Cat.] ) ROOTS: स्थानलाभ c &c. See p.897, col. 1. लाभ The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लाभः [lābhḥ] [लभ्-भावे घञ्]Gaining, obtaining, acquirement, acquisition; शरीरत्यागमात्रेण शुद्धिलाभममन्यत [R.12.] 1; स्त्रीरत्नलाभम् 7.34;11.92; क्षणमप्यवतिष्ठते श्वसन् यदि जन्तुर्ननु लाभवानसौ [R.8.87.] Gain, profit, advantage; सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ [Bg.2.38;] [Y.2.259.] Enjoyment.Capture, conquest.Perception, knowledge, apprehension.Treasure-trove; सप्त वित्ता- गमा धर्म्या दायो लाभः ...... [Ms.1.115.] Wealth, riches; मित्रलाभमनु लाभसंपदः [Ki.13.52.] -Comp.-कर, -कृत् a. a. profitable, advantageous.-लिप्सा desire of gain, avarice, covetousness.-लिप्सु a.greedy, covetous.desirous of gain. लाभ Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लाभ m. (-भः)1. Profit.2. Gain, in general, acquirement, acquisition.3. Interest.4. Conquest.5. Perception.E. लभ् to get or gain, aff. घञ् . ROOTS:लभ् घञ् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP