Dictionaries | References

अन्नासारखा लाभ (नाहीं) मरणासारखी हानि (नाहीं)

   
Script: Devanagari

अन्नासारखा लाभ (नाहीं) मरणासारखी हानि (नाहीं)     

मनुष्यास अन्न हें अत्यंत आवश्यक असल्यामुळें वेळेवर अन्न मिळणें ही फार मोठी गोष्ट होय. तसेंच मरणानें झालेली मनुष्याची हानि कधींहि भरुन येत नसल्यामुळें ( इतर नुकसान वेळेनुसार भरुन येऊं शकतें ) ती हानि सर्वांत भयंकर होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP