Dictionaries | References ल लाभ { lābhḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लाभ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun व्यापार, काम आदि में होने वाला मुनाफ़ा Ex. मुझे इस कपड़ा व्यापार से काफ़ी लाभ की उम्मीद थी । HYPONYMY:शुद्ध लाभ अपलाभ ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नफा फ़ायदा फायदा मुनाफ़ा मुनाफा निपजी आमिष बरकत रिटर्न प्रॉफिट प्राफिट योग जोगWordnet:asmলাভ bdलाफ benলাভ gujલાભ kanಲಾಭ kasمُنٲفہٕ , فٲیِدٕ , نَفَہہ kokफायदो malലാഭം marलाभ mniꯁꯦꯟꯗꯣꯡ nepलाभ oriଲାଭ panਮੁਨਾਫਾ sanलाभः telలాభం urdنفع , فائدہ , سود , حاصل Rate this meaning Thank you! 👍 लाभ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : फायदो Rate this meaning Thank you! 👍 लाभ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Gain. 2 In measuring out grain &c. the first quantity measured is called लाभ for the sake of good luck; and thence the numbering goes on 2, 3, 4 &c. In this use the word corresponds with बरकत under which see further. Rate this meaning Thank you! 👍 लाभ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Gain.लाभकाल m The season of prosperity or profit. Rate this meaning Thank you! 👍 लाभ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत Ex. कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला HYPONYMY:निव्वळ फायदा अपलाभ ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फायदा नफा बरकतWordnet:asmলাভ bdलाफ benলাভ gujલાભ hinलाभ kanಲಾಭ kasمُنٲفہٕ , فٲیِدٕ , نَفَہہ kokफायदो malലാഭം mniꯁꯦꯟꯗꯣꯡ nepलाभ oriଲାଭ panਮੁਨਾਫਾ sanलाभः telలాభం urdنفع , فائدہ , سود , حاصل See : हित, प्राप्ती Rate this meaning Thank you! 👍 लाभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. फायदा ; प्राप्ति . तुज लाभ काय यांत ... । - मोविराट १ . १८६ . धान्य वगैरे मोजतांना बरकत यावी म्हणून एक अशा अर्थाने वापरतात . नंतर दोन तीन असे म्हणून माप टाकतात ; बरकत पहा . ( कु . ) शेंकड्यावर दिलेला जास्त माल ( नारळ वगैरे ). ( भेटीचा )०देणे भेटणे ; भेट घेणे ( आदर दर्शविण्यासाठी योजतात ). लाभा येणे लाभणे . अनुभवास येणे ; समजणे . जर्ही कैसेनि हे लाभा । जायेचि ना । - ज्ञा १५ . ५४२ . सामाशब्द -०काळ पु. फायद्याचा , प्राप्तीचा काळ , वेळ , हंगाम ; उत्कर्षकाळ . जिवाशी जडविलेल्या जीवासाठी अंतकाळाला लाभकाळ समजावे लागते . - राजसंन्यास ५ . उलट शब्द विनाशकाळ ; आपत्काळ .०गुण पु. फायदा ; प्राप्ति . ह्याच्या मैत्रकीने मला कांही लाभगुण नाही .०दायक वि. ज्याच्या संग्रहाने संग्रहकर्त्यास द्रव्यादि लाभ होतो असा ( अश्व , नीळ इ० पदार्थ , शुभकर्म , व्यापार इ० ); फायदेशीर .०दृष्टि स्त्री. लाभाची , फायद्याची इच्छा . - वि . ज्याला केवळ फायद्याची इच्छा आहे असा ; ज्यांत त्यांत लाभाची अपेक्षा ठेवणारा . [ सं . ]०लोभ पु. ( लाभाचा लोभ ) कोणेक कार्यामध्ये मला कांही प्राप्त होईल असा जो लोभ असतो तो ; लोभदृष्टि . ( लाभ द्वि . ) लाभ ; प्राप्ति किंवा स्नेह ; लाभाची अपेक्षा किंवा लोभाची भावना . लाभ लोभ धरुन कोण कोण्हाला पुसेल .०वेळ ळा स्त्री . शुभकाल ; लाभदायक वेळ किंवा संधी . लाभवेळ पाहून काम केले असतां अवश्य लाभ होतो . दिवसाच्या किंवा रात्रीच्या आठ भागांपैकी एका वेळेचे नांव . वेळ पहा .०हानि स्त्री. नफानुकसान ; सुखदुःख . ज्या लाभहानि जेथे , नेतो बांधोनि काळ दाव्याने । - मोकर्ण ४७ . ६१ . लाभणे मिळणे ; प्राप्त होणे ; आज मला भेट लाभेल . संपादन होणे . निष्पन्न होणे ; उद्भवणे ( फायदा , नफा ). उपयोगाचे , फायद्याचे असणे ; उपयोगी पडणे . शुभकारक , लाभदायक होणे - असणे ( मुहूर्त , ग्रहबल इ० लग्न , मुंज इ० करितां ). लाभाईत - वि . लाभदायक . घरी येवोनिया आनंदे बोलती । कन्या आम्हाप्रती लाभाईत । - ब ४ . लाभागळी - वि . लाभदायक . बोलती लीळा लाभागळी । - दावि . १३१ . लाभागोभा - पु . ( व्यापकार्थी ) नफा ; फायदा . [ लाभ द्वि . ] लाभाचा - वि . फायद्याचा ; लाभदायक . त्यां वांचुनि यांसी जो करणे संग्राम तो न लाभाचा । - मोविराट . लाभालाभ - पु . नफानुकसान ; नफातोटा . दैव ; नशीब . [ सं . लाभ + अळाभ ] लाभालोभा - पु . ( कों . ) लाभलोभ पहा . लाभालोभाचा - पु . स्नेह किंवा लाभ यांमुळे जोडलेला , गुंतलेला . चौघे लाभालोभाचे असले म्हणजे निर्वाह होतो . लाभावळी - स्त्री . अनेक लाभ . तो चिन्हे शुभ पाहुनी नृप म्हणे लाभो न लाभावळी । - र ३० . [ लाभ + आवलि ] Rate this meaning Thank you! 👍 लाभ नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun व्यापार, काम आदिमा हुने नाफ़ा Ex. उसले कपडा व्यापारमा धेरै लाभ कमायो / झुठो बोल्नाले मेरो के लाभ हुन्छ ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नाफा फाइदा मुनाफाWordnet:asmলাভ bdलाफ benলাভ gujલાભ hinलाभ kanಲಾಭ kasمُنٲفہٕ , فٲیِدٕ , نَفَہہ kokफायदो malലാഭം marलाभ mniꯁꯦꯟꯗꯣꯡ oriଲାଭ panਮੁਨਾਫਾ sanलाभः telలాభం urdنفع , فائدہ , سود , حاصل Rate this meaning Thank you! 👍 लाभ A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | लाभ m. am. meeting with, finding, [Mn.] ; [Kathās.] obtaining, getting, attaining, acquisition, gain, profit, [Mn.] ; [MBh.] &c. capture, conquest, [Hariv.] ; [VarBṛS.] apprehension, perception, knowledge, [Śaṃk.] ; [Sāh.] ; [BhP.] enjoying, [MW.] -स्थान N. of the 11th astrological house or lunar mansion, [VarBṛS.] (also , [Cat.] ) ROOTS: स्थानलाभ c &c. See p.897, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 लाभ The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | लाभः [lābhḥ] [लभ्-भावे घञ्] Gaining, obtaining, acquirement, acquisition; शरीरत्यागमात्रेण शुद्धिलाभममन्यत [R.12.] 1; स्त्रीरत्नलाभम् 7.34;11.92; क्षणमप्यवतिष्ठते श्वसन् यदि जन्तुर्ननु लाभवानसौ [R.8.87.] Gain, profit, advantage; सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ [Bg.2.38;] [Y.2.259.] Enjoyment. Capture, conquest. Perception, knowledge, apprehension. Treasure-trove; सप्त वित्ता- गमा धर्म्या दायो लाभः ...... [Ms.1.115.] Wealth, riches; मित्रलाभमनु लाभसंपदः [Ki.13.52.] -Comp.-कर, -कृत् a. a. profitable, advantageous.-लिप्सा desire of gain, avarice, covetousness.-लिप्सु a. greedy, covetous. desirous of gain. Rate this meaning Thank you! 👍 लाभ Shabda-Sagara | Sanskrit English | | लाभ m. (-भः) 1. Profit. 2. Gain, in general, acquirement, acquisition. 3. Interest. 4. Conquest. 5. Perception. E. लभ् to get or gain, aff. घञ् . ROOTS:लभ् घञ् . Related Words लाभ शुद्ध लाभ होना शुद्ध लाभ जावप निवल लाभ लाभ उठाना लाभ होना शुद्ध लाभ लाभ कमाना निवल लाभ करना निवल लाभ होना शुद्ध लाभ कमाना झूटें भांडे अर्धा लाभ लाभ दिसे, मुद्दल नासे झूटें भांडण अर्धा लाभ लाभ पांचाचा आणि वस्त्र दहाचें लाभ ना नफा, रिकामा धका हातीं आला, तो लाभ झाला net profit आब लाभ ना नफा, आणि रिकामा धका हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत profit जेवणाएवढा लाभ नाहीं, मृत्यु (मरणा) एवढी हानि नाहीं श्रमानुसार लाभ गुबै लाभ लाभ उचलणे लाभ खालाम लाभ गैयि लाभ दैखां लाभ प्राप्तकर्ता लाभ बाहागो लाभ मिळवणे धोन लाभ दोहरा लाभ धन लाभ निजी लाभ पंक्तीचा लाभ स्वास्थ्य लाभ थार लाभ जा भेटीचा लाभ देणें मनुष्य जाऊ लाभ होऊ दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ पिसन हारीके पूतको, चबिना लाभ benefit थार मुलाम्फा जा निव्वळ फायदा होणे کُل نَفاہ میٛلُن ସୁଧ ମିଳିବା నికరలాభంకలుగు খআঁটি লাভ লাভ ਸ਼ੁੱਧ ਲਾਭ ਹੋਣਾ ચોખ્ખો નફો થવો ಪಕ್ಕಾ ಲಾಭವಾಗು അറ്റാദായം ലഭിക്കുക लाफ లాభం ਮੁਨਾਫਾ ಲಾಭ ലാഭം उपकारीया लाभ होय, अपकारीया घडे अपाय अन्नासारखा लाभ (नाहीं) मरणासारखी हानि (नाहीं) अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें लाभ सांगावा जनाला आणि हानि सांगावी मनाला भोजनासारखा लाभ नाहीं, मरणासारखी हानि नाहीं रक्षिला एक पैसा, दोहोंचा लाभ जैसा सुगंधाविण पनसाला, मधुर फळांचा लाभ झाला lucre earnings net income profits லாபம்கிடை gain نفعہ शुद्ध लाब गुबै मुलाम्फा फायदा उचलणे फायदो घेवप निव्वळ फायदा فٲیدٕ تُلُن நிகரலாபம் లాభపడు నికర లాభం ফল ভোগ করা ନେଟ୍ ଲାଭ ଲାଭ ଉଠାଇବା ਲਾਭ ਚੁੱਕਣਾ ਆਮਦਨੀ ચોખ્ખો નફો લાભ ઉઠાવો ನಿವ್ವಳ ಲಾಭ ಪಡೆ നേട്ടമുണ്ടാവുക एक असतां हातीं पक्षी, झाडीं दोहोंचा लाभ लक्षी जो करी सदा धंदा, त्याचा लाभ असे बंदा लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥ sack up लाभः मुलाम्फा खालाम শুদ্ধ লাভ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP