Dictionaries | References ए एकी Script: Devanagari Meaning Related Words एकी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An odd number. 4 Used by boys at school in asking permission to go out to perform लघ्वी. एकी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Union, amity, concord; concert, combination. Oneness (of interests, sentiments). (In the play of एकीबेकी. An odd number.) एकी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकजूट , एकता , एकदिल , एकोपा , ऐक्य , गट्टी , मैत्री , संघटन , सख्य , स्नेह . एकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : एकता एकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ऐक्य ; सख्य ; मैत्री ; स्नेह ; गट्टी ; एकमेळ ; एकदिल .अभेद ; अद्वैत ; अविभक्तता ( हेतु , भाव , हित , उद्योग यांमधील ).( एकीबेकी खेळांत ) विषम संख्या . एकी कां बेकी ?लघ्वी ; मुतणें ; लघुशंका ; शाळांतून विद्यार्थी लघ्वीला जातांना परवानगी मागतांना ( एकबोट दाखवून ) म्हणतात . गुजराथेंतहि या व वरील अर्थानें रुढ आहे . [ तुल० का . एक्कु = धर न राहणें , वारंवार लघ्वी - परसाकडेस होणें ]एक याचें अनेक वचन एकी म्हणती काय झालें ? - राजवाडे ग्रंथमाला . [ सं . एक ; फा . यकी ] एकी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 एकी (in comp. for एक). Related Words एकी करतल्याक धा वाटो, करचें नातिल्याक एकी मिळेना केली मारामारी झाली एकी दुरी धांवतल्याक एकी हादी unity तेली (तेलण) राखे धारोधार, खुदा लिजावे एकी बार oneness एकपणा एकनिकी एकचार करूं जावें एक, झालें बेक एकमुठाण एके मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं तंझीम येका एकजूट एगान नकादुवा परीक्षानळी समान व्यसनाचें सख्य अठीं अठें गट्टी एकजती घटण घटणा वाहाणी प्रांतवाद लठठालठठी धापसणे नकीदुवा सतंत बेकी कव्हणी करवल करवळ एकात्मता एकीकाष्ठा एकोपा एकोबा वाहणी ऐकमत्य concentrated आकाशाची कुर्हाड कोसळणें अनैक्य एकमती एकराष्ट्र एकवटा एकसंध एका केळवण मिलाफ पाणीपात्र नवी mixture एकता मीलन amass अपरवडी विंजणा विंजना वोढी मेथकूट निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? समेट assimilate embody consolidate अपरवड एकवाक्यता मेतकूट ऐक्य आळसी आळा अन्वयव्यतिरेक एकीबेकी बाणणें जम mingle harmony अभेद खोळी उलटी चक जाडी लठ्ठ मैथुन डांक सरणें संतत वय सांध आळशी अद्वैत खोळ एक्का कुटुंब Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP