Dictionaries | References ड डांक Script: Devanagari See also: डाक Meaning Related Words डांक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bit of the bits of tin, talc &c. with which shrines or pictures are enameled. 2 A piece of silver, tin &c. placed under a gem to heighten its brilliance, a foil. 3 A colored substance placed under glass as a mock gem. 4 Solder, metallic cement. डांक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bit of the bits of tin, talc &c. Solder, metallic cement. डांक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो . ) डाकीण . [ सं . डाकिनी ; हिं . डाक = डाकिनीचा पति ] स्त्री. १ टपाल ; उतारु नेण्याकरिता घोडे , पळणारे मनुष्य ठेवून केलेली व्यवस्था . २ ( साम . ) टपाल ; पोष्ट . ३ डाकचौकी पहा . पु. भांड्यांचा जोड बसविण्यासाठी किंवा तोंड बंद करण्यासाठी धातुरसाचा केलेला सांधा ; जडण्याचा पदार्थ ; कस्तर . तरि डांक देउनि सांदिले । शिळेते काई । - ज्ञा ८ . ४३ . - कथा ५ . ७ . ११ . [ सं . दंश ; प्रा . डंक ; हिं डांक ] डाकणे , डांकणे - सक्रि . झाळणे ; डाक लावणे ; सांधणे ,०घर पु. ( हिं . ) टपालहपीस .०पट्टी स्त्री. रुपे ; कथील इ० पासून तयार केलेली पट्टी ( डांक लावण्याकरितां ).०चौकी स्त्री. डाकेची घोडी , माणसे उतरण्याची जागा ; टपाल , उतारु नेण्याकरिता घोडे इ० बदलण्याची जागा ; टप्पा .०पाती स्त्री. १ डांकपट्टी . २ ( ल . ) एकी करणे ; समेट करणे ; समेट ; मिटवामिटव . ( क्रि० घालणे ).०पाती स्त्री. १ डाकचौकी ; टप्पा . २ एकामागून एक रवानगी ; माळ ; माळका . ( क्रि० ठेवणे ; राखणे ; बसविणे ; मोडणे ). ३ ठाणे ; अड्डा ( वाटेवरील चोरांचा )०लग वि. १ डांक लागलेला ; झाळलेला . की कसवटी लाविता सुवर्णासी । डांकलग दिसे हीन कसी । - भावि ४६ . ८ . २ दूषित ; मलिन ; भ्रष्ट ( अब्रू , नाव , जात इ० ) ( ल . ) डागाळलेला ; डाग , चट्टे पडलेला ; पूर्वी होऊन गेलेल्या रोगाच्या खुणांनी युक्त ( शरीर ). [ डाक + लागणे ]०बंगला पु. प्रवाशांना उतरण्यासाठी केलेला सरकारी बंगला ; ( इं . ) ट्रॅव्हलर्स बंगलो ; मुशाफर बंगला .०मार्ग पु. टपालमार्ग . Related Words डांक डंकील डांख डांखपट्टी डांखलग डांखील झाळणी कस्तुर डांकिल डांकिव झाळणे डांकुली निडांकी डंखील डांखळणें झाळणें टप्पाल कस्तर सांदण टपाल कथील कोडें टप्पा डाक खार सांड कच्चा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP