Dictionaries | References स सांदण Script: Devanagari See also: सांदणें Meaning Related Words सांदण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sāndaṇa or sāndaṇēṃ n A culinary preparation of rice. सांदण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तांदूळाचें एक पक्कान्न . सांदणपात्र , ताटली - नस्त्री . ज्यांत सांदण करतात तें पात्र . न. ( विणकाम ) तातूला तातू जोडणें . [ सांधणें ] सांदणी - स्त्री . सांधणूक ; सांधणी पहा . चौर्यांयशी लक्ष योनी । तिये कांडा पेरां सांदणी । - ज्ञा १४ . १०७ . सांदणें - सांधणें ; जोडणें . तरि डांक देऊनि सांदिले । शिळेतें काई । - ज्ञा ८ . ४३ . [ सांधणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP