Dictionaries | References

सांदणें

   
Script: Devanagari
See also:  सांदण

सांदणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sāndaṇa or sāndaṇēṃ n A culinary preparation of rice.

सांदणें     

सांधणें पहा . तयातें साम्याचिया वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । - ज्ञा ७ . १७९ . [ सांधणें ]
इ० शब्द सांधनें आरंभ होणार्‍या शब्दामध्यें पहा . सांदोसांदी - क्रिवि . कोनाकोपर्‍यांत . - दा ३ . १ . १६ . कोणी न येती राजद्वाराकडे । जो तो दडे सांदोसांदी । . सांदा - पु . सांधा पहा . वरि चर्म घातलें रे कर्मकीटकांचा सांदा । - नामना ७१ . सांदी - स्त्री . कोपरा ; फट ; सांधी पहा . सांदीमाजी रगडावा । महानागें पायांतळी । - ह १९ . ९६ .
 न. तांदूळाचें एक पक्कान्न . सांदणपात्र , ताटली - नस्त्री . ज्यांत सांदण करतात तें पात्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP