Dictionaries | References र रहा Script: Devanagari See also: राह Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रहा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Way, manner, method, fashion, course. Rate this meaning Thank you! 👍 रहा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Way, manner fashion. Rate this meaning Thank you! 👍 रहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. मार्ग ; रस्ता . जेन्राल मज्कूर ताब आणितां न सकतां राहेंत आपले हमराही सरन्जाम टाकीत .... गढीच्या आसरेस जाऊन पोहोंचला . - रा १० . १८७ . मार्ग ; वाट ; रघुनाथराव यांस सुरतेहून खुस्कीचे रहानें मुंबईस रवाना केलें . - ख ७ . ३५७० . रीत ; पद्धत . चवघाची रहा जशी असेल तीप्रमाणें तुम्ही चाला . वाट ; अवधि ; मार्गप्रतीक्षा . दीड महिना राह साहेबाचे यावयाची पाहिली . - इमं ६८ . वागणूक ; वर्तन . साष्टी घेतल्यावर ( मुंबई करांनीं ) लिहून पाठविलें कीं पूर्तकेश घेणार म्हणून आम्ही घेतली ! हे रहा कोण ? - ख ७ . ३५६८ . [ अर . राह ] सरळ मार्ग ; योग्य वागणूक . त्यास राहावर आणूं , निदान त्यास तंबी करुं . - रा १ . ४६ . [ फा . राह ] राहदार - वि . मार्गदर्शक .०दार पु. नाकेवाला . - रा ६ . २७० . [ फा . राह + दार ] वाटसरु ; वाहतूक करणारा . वाणी उदमी वगैरे रहादार यांस लुटून वाटा मारितात . - वाडसमा २ . १५५ . मार्ग - रक्षक . मांग , रामोसी व रहादार - भाअ १८३४ . [ फा . राहादर ]०दारी रहदारी पहा .०रास्त वि. योग्य ; न्याय्य ; सरळ ; प्रामाणिक , बिनचूक ( भाषण ; वागणूक ). [ फा . राह + रस्त ]०रीत स्त्री. चालरीत . सांप्रत त्यांची रहा - रीत मराठे लोकांप्रमाणेंच आहे . - भाजुऐगो २७ . [ राह + रीत ] Related Words रहा रहा पाहणें जामीन रहा आणि गांठचें वहा घरोब्याला घर खा, हिशेबाला चोख रहा माझा होऊन रहा, पण भीक मागून खा रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज silence please राहण राहाट राहाटवणी राहादारी राहासाळी being enclosed under typing राहाड matter under correspondece अधियाना वराड़ी sick wells गैरराह गैरराहा झाँझिया दरबारीकान्हड़ा टैम्पो लक्ष्मीटोड़ी रेवड़ा महोबिया बड़हंस बधियाना बनसनई नकारची नब्दीग़र धंधकी पखावजी stock-in-process सिंधूरी गुलगुलिया फलता-फूलता कैडेट कोलाहलपूर्ण पार्टी घटता वापक ज़िम्बाबवेयन छँटाई तैरता हुआ चबाना झोंकाई डगमगाता हुआ भलुनी मलिना फिचकुल फील्डर बँधवाई धीरे धीरे आड़गीर आतिशबाज आयोजित करना आशीर्वाद देना खरिक खलियाना खिंचवाना खिलौना खिलौरी खुरपिआना गँडासी गंगेठी गजगाह गमकना काँसागर काजू कतली उदासना उनतालीसवाँ उनींदा उफनना इकवाई इच्छा करना इतने में इनलिस्टमेंट ईख मूल उच्छवासी कचुल्ला कचौड़ी कठगूलर कठारी कढ़ेरना कतीरा कनकटा कनमैलिया कमोदिक कलईदार कलेजी ऊँघना ऊँटनी ऊँटवान ऊरुहीन ऊलजलूल एकटंगा एकमात्रिक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP