Dictionaries | References

राह

   
Script: Devanagari
See also:  रहा

राह

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : उपाय, मार्ग

राह

  स्त्री. 
   मार्ग ; रस्ता . जेन्राल मज्कूर ताब आणितां न सकतां राहेंत आपले हमराही सरन्जाम टाकीत .... गढीच्या आसरेस जाऊन पोहोंचला . - रा १० . १८७ .
   वाट ; अवधि ; मार्गप्रतीक्षा . दीड महिना राह साहेबाचे यावयाची पाहिली . - इमं ६८ .
   सरळ मार्ग ; योग्य वागणूक . त्यास राहावर आणूं , निदान त्यास तंबी करुं . - रा १ . ४६ . [ फा . राह ] राहदार - वि .
   मार्गदर्शक .
   नाकेवाला . - रा ६ . २७० . [ फा . राह + दार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP