Dictionaries | References न नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा Script: Devanagari Meaning Related Words नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वास्तविक जीन व घोडा मोलाच्या जिनसा व नाल अगदींच थोडया किंमतीचा व सहज मिळणार. पण या म्हणींत उलट नाल तर मिळाला आतां काय जीन व घोडा सहज मिळवूं असें म्हटलें आहे. बिन किमतीच्या वस्तूला महत्त्व देतो पण मौल्यवान वस्तूला महत्त्वाची समजत नाहीं असा प्रकार घडल्यास ही म्हण लावतात. ‘आम्हाला न्घर बांधावयाचं आहे. त्यासाठीं आज लांकडें तर घेतलीं. आतां पैसा, जागा, माल मसाला, याची सोय झाली कीं घर तयार.’ ‘वा! तुम्ही तर कमाल केली. कशास कांहीं ठिकाण नाहीं नी म्हणता कीं घर तयार, नाल तो मील गया इ० प्रमाणें गत झाली.’" Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP