Dictionaries | References घ घोडा जेरबंदी, मनुष्य संबंधी जाणावा Script: Devanagari See also: घोडा जेरबंदी, मनुष्य संबंधी ओळखावा , घोडा जेरबंदी, मनुष्य संबंधी समजावा Meaning Related Words घोडा जेरबंदी, मनुष्य संबंधी जाणावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घोडा जेरबंदाखाली असला तरच तो नीट चालतो. तसा मनुष्याचा आपल्याशी काही संबंध असला, जर आपणाकडून काही त्याचे काम व्हावयाचे असले, तरच तो आपल्या उपयोगी पडतो. जेरबंध आवळतांना घोड्याचे गुणदोष व संबंध आल्याने माणसाचे स्वभावविशेष कळून येतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP