Dictionaries | References

गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं

   
Script: Devanagari

गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं

   गाईच्या गोठ्‌यात कधी घोडा जन्मास येत नाही. जसे क्षेत्र असेल तसेच फल तयार होते. भलत्‍याच भूमीत भलतीच गोष्‍ट तयार होऊं शकत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP