Dictionaries | References अ असूं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असूं A dictionary, Marathi and English | Marathi English | | A tear. असवें उगळणें To melt into tears. Rate this meaning Thank you! 👍 असूं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A tear.असवें उगळणें To melt into tears. Rate this meaning Thank you! 👍 असूं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु.न. डोळ्यांतील पाणी ; अश्रू पहा . एकाचिये डोळां असूं बाह्यात्कारीं । नाहीं तीं अंतरीं जळतील । - तुगा ४६ . असवें उगळणें ( अंत : करण सदगदित होऊन ) अश्रू ढाळणें . [ सं . अश्रु ; प्रा . अस्सु ; गु . अंस , अंसु ; नेपाळी अस्सु ; पं . अम्झु ; जि . अश्व ; सिं . आश ; फा . अश्क .] Related Words असूं डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥ दरिद्यास खोड असूं नये डोळ्यांत असूं, तोंडावर हंसूं प्रकृतीवर असूं देणें गोठ्यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें डोळ्यांत असूं नाहीं, पोटांत माया नाहीं डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू भांडतें असावें पण बुडतें असूं नये नकटें असावें, पण धाकटे असूं नये गोड बोलणारे लोक नेहमीच मित्र असूं शकत नाहीत जे देवळांत जातात, ते सर्वच साधु असूं शकत नाहीत दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये अंसू भिकार्याला ओकारी, मुद्दाम येई दुपारीं बुद्धि दगडाची, कृति शूराची अंगापेक्षां बोंगा जड गायीचो पाडो खंय तरी वाढो आल्या आसवें आंसू ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे मनांत धरणें मनांत वागविणें मनीं धरणें मनीं वागविणें धणू जा जाल्ले तरी होड ना, रीण नाका धणू ना जाल्ले तरी होड ना, रीण नाका धनुष्याक एकुचि बाणू आसु नयें चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया खुदाके घरसे फिर आये है एक झर्या उदाक मिटशेंनी गोडशें जाईत कशी? कोळसे खरे पण ते खैराचे कुणब्याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे अंगीं आणणें वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे तातीतोडा भटाऽघरांत सुपलीभर (शेरभर) सुंगटां एका झर्यातून पाणी, न येत खारे गोडवणी घरासारखा घराचार, कुळासारखा आचार असावणें गायीपासून उत्पन्न होते, ते सर्व लोणी नसतें भिकारी आणि चोखारी भिकारी जीभ चोखारी भिकारी तर भिकारी पण ओकारी भिकार्याला ओकारी भिकार्याला ओकार्या मुटा मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं म्हटलें पायींची वहाण पायींच बरी हुब्बेवतन आपले नाणें खोटे मग दुसर्याचा वांक का काढावा आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस काचळ कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां एक शेजारी, बारा वैरी कुळास कोड, संतानास वेड (नसावें) कुळास खोड, संतानास वेड (नसावें) गांवांत राहून पाटलाशीं वैर जसा देश, तसा वेष ढाळणें बीजांकुर न्याय राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें न देखे रवि, तें देखे कवि नांव सांगावें पण गांव सांगूं नये वकल कडबा घरचा चोर आणि शेजारी शिंदळ दारिद्रय दोषी, गुणराशि नाशी दारिद्रयदोषो गुणराशिनाशी राजाची राणी ती पाटलाची मेहुणी नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये पायींची वहाण, पायींच छान शहाणपण वयावर नसतें आम्ही वेळअवेळ ढाळणे अस्तु जिवा मूद अजप अजपा जिम्मा अश्रु ३६ जामीन राहणे जवळ रिकामा धोरण नदी सोड ७२ आर ध्यान भर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP