Dictionaries | References

घरासारखा घराचार, कुळासारखा आचार

   
Script: Devanagari

घरासारखा घराचार, कुळासारखा आचार

   ज्‍या घरात आपण राहत असतो त्‍याच्या रीतीप्रमाणें वागत असावे व ज्‍या कुलांत जन्मालो असूं त्‍यांतील परंपरेप्रमाणें आचार ठेवावा. पूर्वील परंपरा कुलाची अथवा घराण्याची सोडूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP